संपाचा बोध !

गेले दोन-तीन दिवस वाट पाहुन अख्रेर मीच विषय काढायचे ठरवीले. विषय आहे __ ' बेस्टचा संप ' !
या संपाने ,माझ्या मते, काही नविन धडे घालुन दिले. थोडेसे राजकीय पाठबळ मिळवले, आणि कणखर भूमिका घेतली कि जनाधार नसलेले संप कसे मोडून काढता येऊ शकतात हे व्यवस्थापनाने दाखवून दिले. यात कामगारांचा नाहक बळी जातो हे दुर्दैव आहे. पण आमचे संप पुढारी यातुन काही बोध घेतील का ?

लेखनविषय: दुवे:
 
^ वर