असं का???????

आपण नेहमी "पायात चप्पल घाल " असं का म्हणतो ??
वास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना !

लेखनविषय: दुवे:

Comments

खरय :)

अशा कही वाक्यांबद्दल आम्हांला १०ला संस्कृतच्या मॅडमनी 'सती सप्तमीची ' कारणं सांगितली होती पण ती डोक्यवरून गेली होती :)

...अनघा

:)

...अनघा

:))

:)

पल्लवी

रास्त!

आपण नेहमी "पायात चप्पल घाल " असं का म्हणतो ??
वास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना !

अनघा,

तुझा प्रश्न रास्त आहे खरा! विचार करायला थोडा वेळ दे..;)

आपला,
(अनवाणी!) तात्या.

ह्म्म

अनघा,
तुझा प्रश्न बरोबर आहे पण असे का याची मात्र मला कल्पना नाही.

मी एका दुकानात गेले असता तिथे आलेल्या एका मुलीने दोरीच्या उड्या(?) आहेत का असं विचारलं होतं ..ही ही ही

हा हा हा! ;)

मी एका दुकानात गेले असता तिथे आलेल्या एका मुलीने दोरीच्या उड्या(?) आहेत का असं विचारलं होतं ..ही ही ही

हा हा हा! ;)
सही...

चपलेऐवजी शर्ट

अशीच एक मजेदार चर्चा आधीही वाचली होती. फक्त तिथे चपलेऐवजी शर्ट होता.

डोक्यात टोपी.

मीही आज डोक्यात टोपी घातली.(टोपीत डोके)

मजेशीर.

अनघाताई,

तुम्ही विचारलेली शंका मजेशीर आहे. अशाच अजूनही काही शंका वाचायला आवडतील.

ईश्वरी.

चप्पल आनि पाय

चप्पलेत पाय किवा पायात चप्पल शेवति एकच ना

शेवाति!

नमस्कार ओमकार् साहेब,
(आपल्या नांवातला 'म 'चा पूर्ण उच्चार करायला आणि 'र' चा पाय मोडायला मजा येते! ;)

चप्पलेत पाय किवा पायात चप्पल शेवति एकच ना

'शेवति' हा शब्द अतिशय आवडला! ;)

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

मी सुद्धा..

मी सुद्धा पायात बूट घालतो.
आणि बूटात पाय सुद्धा!!

मी मोजे सुद्धा पायात घालतो.
आणि मोजात पाय सुद्धा!!

याला भाषेचं अशुद्धीकरण म्हणायचं का?

(अशुद्ध) रम्या

 
^ वर