म्हणींचा ठेवा जपण्यासाठी.....

नील वेबर ह्यांनी महाराष्ट्र टाईम्समधे आज एका नव्या मराठी संकेतस्थळाची माहिती करून दिलेय. ती इथे वाचा आणि खालील दुव्यावर टिचकी मारा.संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

संकेतस्थळाचा दुवा

लेखनविषय: दुवे:

Comments

फॉन्ट विषयी मदत हवी .

मी आजचा म.टाईम्स वाचला आणि लगेच त्या संकेत स्थळाला भेट द्यायचा प्रयत्न केला. पण मला फॉन्टचा प्रोब्लेम आला. कुणी मदत करील का ?

असे का व्हावे?

हे संकेतस्थळ युनीकोड मधे उपलब्ध असल्यामुळे फाँटची अडचण येऊ नये असे वाटते.

विकीवरील म्हणी

म्हणींची एक मुक्तस्रोत यादी विकीवर इथे आहे. (इथे जाहिराती नाहीत.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.
 
^ वर