आंतरराष्ट्रीय

गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद

गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा.

आता हवेवर

आता हवेवर
" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे?"
असा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,
"हो! गाडी हवेवरच चालते" असे मिळू शकेल.

डिजिटल लायब्ररी

डिजिटल वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.

नाणी, पैसे, रुपये

उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.

अरूणाचल प्रदेश - उत्साही विजय स्वामी

आधीचा भाग येथे वाचू शकता.

भाग २ - मागच्या भागापासून पुढे चालू.
विशेष टीपः या लेखातील छायाचित्रांसंबंधी कृपया तळटीप पहावी.

अरूणाचल प्रदेश - निसर्गाचे नंदनवन

गेल्या आठवड्यात दोन अरूणाचली रहिवाशांना भेटण्याचा अपूर्व असा योग आला. अपूर्व अशासाठी की कोणी अरूणाचली व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जोराम बेगी आणि दुसरे म्हणजे श्री. विजय स्वामी.

फायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा!

फायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.

नवा ब्रिटिश कायदा

चमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल.

 
^ वर