आंतरराष्ट्रीय
गुगल आणि मराठी भाषांतर
गुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही!
देवनागरीच असली तरी नाही!
पण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.
http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs
या दुव्यावर पाहिले असता,
तेलही गेलं... (भाग ३)
अशा रितीनं "तेल पराकोटी" ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. आधी म्हटल्याप्रमाणे "तेल पराकोटी" म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन.
तेलही गेलं... (भाग २)
१९५०च्या सुमारास अमेरिका जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता.
तेलही गेले... (भाग १)
(काही दिवसांपूर्वी मी वैश्विक शेकोटी नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात जमीन आणि तेल या दोन नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल सर्वसाधारण माहिती आणि त्या गैरवापरातले धोके दाखवायचा प्रयत्न केला होता.
सिल्व्हियाच्या नजरेतून भारत
सिल्विया मूळची जेनोव्हा, इटलीमधली. पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ती बोलोन्यामध्ये संपादिका म्हणून काम करते आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला वाटणारे प्रेम, जिव्हाळा.
वैश्विक शेकोटी!!
मागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं.
अभिनंदन ओबामा
अखेर ज्याची वाट पहात होतो ते झाले. ओबामा अध्यक्ष झाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर चेंज हॅज कम टू अमेरिका! पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही खरोखरीचे बदलाची सुरूवात म्हणायला हवी. अभिनंदन!
लोकशाहीची कसोटी
चार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे म्हणण्यास वाव आहे.
गिनीज् बुक
गिनीज् बुक विषयी मला माहिती हवी आहे.
त्यात सहभागी कसे व्हावे?
इन्टरनेटवरील पत्ता काय?
अर्जाचा नमुना कसा मिळवावा?
त्याचे काम कसे चालते?
मराठीतुन् त्याची आवृत्ती उपलब्ध आहे काय?त्यातील नोंदी कधी अद्यावत केल्या जातात?