गिनीज् बुक

गिनीज् बुक विषयी मला माहिती हवी आहे.
त्यात सहभागी कसे व्हावे?
इन्टरनेटवरील पत्ता काय?
अर्जाचा नमुना कसा मिळवावा?
त्याचे काम कसे चालते?
मराठीतुन् त्याची आवृत्ती उपलब्ध आहे काय?त्यातील नोंदी कधी अद्यावत केल्या जातात?

लेखनविषय: दुवे:

Comments

हे संकेतस्थळ बघा

येथे तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती मिळेलच परंतु आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. मीही कधी पूर्वी हे स्थळ पाहिले नव्हते पण उत्सुकता वाढली आहे. अधिक माहिती मिळाली तर लिहिनच.

हे

मलाही कल्पना नाही पण
जालावर शोधले तर विकिवर गिनीज
हे पान सापडले पण विक्रमांचे पान मात्र तसेच आहे.
कदाचित आता तुम्हीच त्याचा शुभारंभ करू शकाल.

आता विकिवरही मराठीत छान लिहिता येतेच!

आपला
गुंडोपंत

पराक्रम..

त्यात सहभागी कसे व्हावे?

एखादा जगावेगळा पराक्रम (रेकॉर्ड) केला की त्या बुकात आपसुकच सहभागी व्हायला होते.. :)

आपला,
(पराक्रमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर