आंतरराष्ट्रीय

मराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८

इंटरनेट एक्सप्लोअरर ८
आता मराठी भाषेमध्येही मिळतो असे मला आज आढळले. (खरं तर आता हे आता कोंकणी भाषेतही मिळते!)

२ डिग्रीची मर्यादा

नुकत्याच पार पडलेल्या G-8 देशांच्या बैठकीत असा ठराव झाला की युरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या आधी पृथ्वीवर जे सरासरी तपमान होते त्याच्यावर् २ डिग्री सेल्सस या पेक्षा जास्त तपमान पृथ्वीवर होऊ देण्यात येणार नाही.

सरकारी मराठी

जालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का?
सरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का?
असा मी मागे शोध घेत होतो.
हा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.

http://www.ildc.in/Marathi/mdownload2000.html

तें ... पाकिस्तानात

आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...

सुरुवात आणि समरीतन गर्ल्स

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांनी सुचवलेल्या प्रस्तावाचे ३ भाग मागे झाले होते.

हेल्ज एंजल

वं. मदर टेरेसा यांच्यावर "हेल्ज एंजल" ह्या नावाने पुस्तक आले होते. ज्यावर बीबीसीने एक लघुपट पण काढला होता. ते पुस्तक भारतात / विशेषत: मुंबईत कुठे वाचायला मिळेल?

अर्थ अवर

वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला.

जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर

जॉन स्टुअर्ट

इराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्‍या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्या

ओबामा यांचे काँग्रेसला उद्देशून भाषण

नुकतेच ओबामा यांनी त्यांचे काँग्रेसला उद्देशून पहिले भाषण दिले. ते ऐकल्यावर ओबामा फक्त बोलत नाहीत त्यामागे तितकीच प्रभावी कृतीही असते हे जाणवले.

 
^ वर