हेल्ज एंजल

वं. मदर टेरेसा यांच्यावर "हेल्ज एंजल" ह्या नावाने पुस्तक आले होते. ज्यावर बीबीसीने एक लघुपट पण काढला होता. ते पुस्तक भारतात / विशेषत: मुंबईत कुठे वाचायला मिळेल? का त्यात काही आक्षेपार्ह लिखाण असल्यामुळे त्यावर भारतात बंदी आहे?

कृपया कोणीतरी सविस्तर माहिती द्यावी.

Comments

पुस्तक

विकीवर म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचे नाव " The Missionary Position" आहे. हे " Christopher Hitchens" चे पुस्तक रिडिफ पुस्तके यावर
"वर्सो " प्रकाशनाकडून रु २००० आहे व "indiaplaza.in" यावर हार्परकॉलिन्स कडून रु ८०३ ला उपलब्ध आहे. म्हणजे बहुधा दुकानातून असेलच.

ही मुलाखत पहा.

अधिक माहितीसाठी ही मुलाखत वाचावी.

धन्यवाद

चित्रा आणि विसुनाना, तुम्हां दोघांनाही मनापासून धन्यवाद. मुलाखत तर विशेष माहितीपूर्ण आहे.

पुन्हा दोघांचेही आभार.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

 
^ वर