आंतरराष्ट्रीय
मराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक!..काही साम्यस्थळे!
विषय पाहून चक्रावलात? विषय फार गहन आहे?
कर्माचा सिद्धांत
~कर्माचा सिद्धांत~
कर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.
जगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.
गुढी पाडवा - मेड इन चायना
आजच म.टा. मधे बातमी वाचली चीनमध्ये मराठी अस्मितेची गुढी कॉपिराईट आहे का नाही का अजून काही यावर चर्चा टाळण्यासाठी, या दुव्यातील काहीच भाग देत आहे. मूळ बातमी आपण तेथे जाऊन वाचा! :
सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
अमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट
अमेरिकेतील एनआरआयना जॉब थ्रेट ही मटामधील बातमी अगदी 'मटाछाप' असली तरी त्यात (चक्क!) थोडे तथ्यही आहे हे खरे. त्यातील हे काही परिच्छेद,
पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.
राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.
धर्मांतरण म्हणजे काय ?
धर्मांतरण म्हणजे काय ?
धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.
आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -३
पहिल्या व दुसर्या भागाला ५० प्रतिसाद झाल्याने भाग ३ सुरु करत आहे.
या भरघोस प्रतिसादांबद्दल परत धन्यवाद!
(बाप रे!!! एखाद्या चर्चेचा तिसरा भाग कधी सूरू केला नव्हता आजतागायत!)
असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...
केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट
लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जमिनीवरून उपग्रहाचा वेध
- या आठवड्यात अमेरिकेच्या युद्धनौकेवरून सोडलेल्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्याच एका नियंत्रणाबाहेर गेलेल्या उपग्रहाचा वेध घेतला.