बातमी

आता हवेवर

आता हवेवर
" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे?"
असा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,
"हो! गाडी हवेवरच चालते" असे मिळू शकेल.

फायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा!

फायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.

मराठी भाषा : इतिहास आणि विकास

कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्‍या भाषेची सुरुवात नसते.

वेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली?

एखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा "असे कसे?" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.

ऊर्जेच्या शोधवाटा

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे "ऊर्जेच्या शोधवाटा". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.

'अंतर्नाद' -एप्रिल २००८

आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.

प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला

 
^ वर