बातमी

बंबईकू सलाम

मराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)

मूळ स्रोत शब्दप्रपंच

कलेची पारख

आत्ताच बातमी वाचली की प्रसिद्ध व्हायोलिन वादक जोशा बेल न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनवर ४५ मिनिटे व्हायोलिन वाजवत होते पण त्यांना कुणीही ओळखले नाही. ते १७१३मध्ये बनवलेले ३५ लाख रुपयांचे व्हायोलिन वाजवत होते.

'स्वप्नसुंदरी' हजार किलोची...

रोजच्या जीवनात खून,मारामार्‍या,बलात्कार,खंडणी,दरोडे अशा आणि राजकारणाच्या बातम्या वाचून आपण वैतागलेले असाल तर ही एक मजेदार बातमी वाचा आणि खुष व्हा!महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्रात आलेली ही बातमी खाली वाचा.

२००७ चा ऍबेल पुरस्कार

भारतीय वंशाचे अमेरिकन गणिती श्री. श्रीनिवास एस. आर. वर्धन यांना २००७ चा गणितातील ऍबेल पुरस्कार घोषित झाला आहे.

लगीन ठरलंया

लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.

ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.

सुस्वागतम्!

आपल्या अनुभव, शिक्षण, वाचन आणि माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी हे या संकेतस्थळाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मराठीतून लेखन, चर्चा करण्याची सोय इथे आहेच शिवाय बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप/कम्युनिटी आणि स्क्रॅपबुक सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 
^ वर