हे संकेतस्थळ
मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय
मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय
एखादा लेख नाकरल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.
"मी समर्थन करतो" विषयी.
माझ्या "मी समर्थन करतो" या चर्चाप्रस्तावाविषयी कुणाला
१. सुधारणा सुचवायची असल्यास
२. आक्षेप घ्यावयाचा असल्यास
३. सही करण्याखेरिजही आणखी काही लिहायचे असल्यास
कृपया इथे लिहून प्रतिसाद द्यावा.
लेख गायब!!!
उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
खरडवहीचे नियम?
खरडवही संबंधात उपक्रमाचे काही नियम आहेत का? की इथे कुणीही कुणाच्याही खरडवहीत काहीही खरडू शकतो?
एखाद्या व्यक्तिने आपल्या खरडवहीत काहीही लिहू नये असे वाटत असेल तर त्यावर काही उपाय आहे का?
'उपक्रम' - काल, आज आणि उद्या
उपक्रम हे संकेतस्थळ सुरु होऊन आता दोनएक महिने होतील. पहिल्यापहिल्यांदा उपक्रम या स्थळाकडे 'मनोगत' ची प्रतिकृती या उत्सुकतेनेच पाहिले जात असे.
अाता तरी जागे व्हा!
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...
अापले विचार?
जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.
वाट्टेल ते...
वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.
आवाहन !
मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे ?