"मी समर्थन करतो" विषयी.

माझ्या "मी समर्थन करतो" या चर्चाप्रस्तावाविषयी कुणाला

१. सुधारणा सुचवायची असल्यास
२. आक्षेप घ्यावयाचा असल्यास
३. सही करण्याखेरिजही आणखी काही लिहायचे असल्यास

कृपया इथे लिहून प्रतिसाद द्यावा.

मी.

लेखनविषय: दुवे:

Comments

समर्थनाचे संपादकीय शिरकाण!

उपक्रमच्या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन इथे असावे, याकारणाने तुमचा लेख अप्रकाशित करण्यात आलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी. लेखनविषयक मार्गदर्शन इथे वाचता येईल. आपला लेख अप्रकाशित करावा लागल्याबद्दल खेद आहे, उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन करून कृपया सहकार्य करावे.
कलोअ,
संपादन मंडळ

---मी

वा!

धन्यवाद!
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

 
^ वर