जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

दिवेआगरचा गणपती

केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."

फेसबुकादी 'सोशल नेटवर्किंग' स्थळांमुळे इतर संवादस्थळांचा र्‍हास होत आहे का?

ही चर्चा केवळ फेसबुकबद्दल नसून फेसबुक सदृश इतर संकेतस्थळांनाही यात गणता यावे तसेच ही चर्चा केवळ मराठी संकेतस्थळांबद्दल नसून इतर कोणतीही संकेतस्थळे जेथे संवाद साधता येतो परंतु संवादाचे स्वरूप लेख आणि प्रतिक्रिया स्वरूपाचे अ

"मुंबईचे वर्णन " लेखक- गोविंद नारायण माडगावकर

"मुंबईचे वर्णन " लेखक- गोविंद नारायण माडगावकर, साकेत प्रकाशन, पृ. ३२८, किं. रु.२५०/-. सदर पुस्तकाचे पहिले प्रकाशन इ.स.१८६३ साली झाले होते. त्यामुळे पुस्तकातील भाषा तत्कालीन मराठी आहे.

भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)

भारताची 'अग्नि'परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

पुस्तक विषयक

\"पानिपत असे घडले...\"
लेखनविषय: दुवे:

हे फक्त आपल्या देशातच घडू शकते!

देऊळ या आजकाल गाजत असलेल्या मराठी चित्रपटातील कथेप्रमाणे दैवीशक्तीच्या व्यापारी संस्थापनांचे जाळे देशभर विखुरलेले आहे.

गरम रक्त आणि थंड डोके

पुण्यात संतोष माने याने दहा व्यक्तींची हत्या केली त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना पुण्याच्या पोलिस कमिशनर मीरा बोरवणकर म्हणाल्या की त्याला माथेफिरू म्हणून त्याचा बचाव करू नका.

लेखनविषय: दुवे:

ग्रेस गेले, ग्रेस गेली...

माझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या "भय इथले संपत नाही...". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं.

विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"

 
^ वर