प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले
पानिपत स. १७६१ विषयी उपलब्ध मराठी संदर्भ साधनांच्या आधारे मी ' पानिपत असे घडले ' या ग्रंथाचे / पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२ रोजी ठाणे शहरात करण्याचे ठरले आहे.
भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!
भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?
म्यूब्रिजच्या 'चलनचित्रा'चे प्रयोग
काही दिवसापूर्वी, गूगलच्या पानावर क्लिक् केल्यानंतर पळणाऱ्या घोड्याचे ऍनिमेशन फिल्म स्ट्रिप्स पाहिल्याचे आपल्याला कदाचित आठवत असेल. हे स्ट्रिप्स म्यूब्रिजच्या 182व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाखवल्या जात होत्या.
वाचकांना आवाहन
हैदराबाद येथील एक रसिक अभ्यासक आपला इंग्रजी-मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह दान करु इच्छित आहेत. ही पुस्तके घेऊ इच्छिणार्यांनी ती वाचावीत आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, इतकीच त्या दात्याची इच्छा आहे.
आमची दिल्ली-चंदिगडला हद्दपारी
देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||
कायदेशीर सल्ला हवा आहे
महाराष्ट्रातील माझ्या एका मित्राने आठ वर्षांपूर्वी थोडी शेतजमीन विकत घेतली. जमीन विक्रेत्याने सदर जमीन सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दुसऱ्या एका व्यक्तीकडून विकत घेतली होती, ती त्याची वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.
तिच्या बुडण्याचे शतसांवत्सरिक
ते त्या काळी पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. जहाजात जलाभेद्य कक्ष असल्याने ते कधीच बुडणार नाही अशी त्याची ख्याती होती. ७५ हजार टन वजनाचे हे पोलादी जहाज भक्कम बांधणीचे होते.
माझ्या संग्रहातील पुस्तके-१५ 'गुलाबी सिर- द् पिंक हेडेड डक'
'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा.
भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार
महास्तूपवंशातली एक कथा http://mr.upakram.org/node/3697 येथे आधी दिली आहे. प्रियाली यांनी सुचवल्याप्रमाणे यातील अंत्यसंस्कारांचा मुद्दा येथे हलवत आहे. यात जी चर्चा झाली त्यातील काही दुवे संपादकांना येथे हलवता आले तर बरे होईल.
सम्राट अशोक व सांची येथील स्तूप
चित्रा ताईंनी सम्राट अशोकाबद्दल सुरू केलेल्या धाग्याने माझ्या संग्रहात असलेल्या 4 फोटोंची आठवण झाली. (फोटो मी काढलेले नाहीत. उतरवून घेतलेले आहेत. आज परत यूआरएल शोधण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.