राजकारण

अर्थक्रांती

अर्थक्रांती उपक्रमातून श्री अनिल बोकिल यांनी काही छान संकल्पना मांडल्या आहेत, आणि त्या फार आकर्षक वाटतात.

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात?

नथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.

काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:

राजशेखर रेड्डी आन वाढत्या आत्महत्या

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॅप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. एक नेता गेला.

पुन्हा एकदा कायदे आझम


पुन्हा एकदा कायदे आझम -

ले. अरविंद बाळ (परम मित्र जुलै-ऑगस्ट 2006)

जिना भिनले


प्रास्ताविक

कू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन

जसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'

आणखी एक फाळणी

पै. जिनासाहेब यांना १९४७ मधे झालेल्या फाळणीचे शिल्पकार म्हणले जाते. परंतु आपल्या मृत्युनंतर अर्धशतक झाल्यावर आपण परत एका फाळणीचे शिल्पकार बनू असे कधी त्यांच्या स्वप्नातही आले नसेल.

 
^ वर