राजकारण

खरच लवासा एवढे सालसपणे वागेल ?

"समाजाच्या सर्व थरांना विकासाची संधी देणारे लवासा" असा श्री. निळू दामले यांचा लेख दि. २१.०७.२००९ च्या लोकसत्तामध्ये प्रसीद्ध झाला आहे.

दोन बातम्या

३ जुलैच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या पहिल्याच पानावर शेजारीशेजारी दोन बातम्या आल्या आहेत. त्या अशा :

सेझ, सरकारी भामटे, मुजोर धनदांडगे, आणि गरीब बिचारा मी

काका मला वाचवा.

लेखनविषयक मार्गदर्शन वाचले. कदाचित यावर चर्चा होऊ शकते. आधीही झाली असेल. (कुणी दुवा द्या गरीबाला, गरज आहे)

गांधी आणि मायावती

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कु. मायावती यांनी गांधींविरोधात काही वादग्रस्त विधाने केली आहेत. गांधी हे नाटकी होते. दलितांप्रती त्यांचे धोरण हे भोंदूपणाचे होते.

दादोजी कोंडदेव

आजच बातमी वाचली की शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेले दादोजी कोंडदेव यांचे नांव पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले आहे. हा सगळा वाद निर्माण करून शेवटी काय साधले गेले? हा प्रश्नच आहे.

लेखनविषय: दुवे:

३ ते ६ जून १९८४

३ ते ६ जून १९८४ हा काळ स्वतंत्र (अधुनिक) भारताच्या इतिहासातील महत्वाचा कालखंड आहे. "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही एका अर्थी दुर्दैवी पण तरी सुद्धा काही अंशी यशस्वी मोहीम या काळात राबवली गेली.

शेवटी पाकिस्तान जातीवर गेले!

आजच्या (२ एप्रिलच्या) 'टाइम्स् ऑफ् इंडिया'त पहिल्या पानावर "अमेरिका पाकिस्तानला २.८ अब्ज डॉलरची जी मदत करणार आहे ती दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, भारताविरुद्ध लढण्यासाठी नव्हे" या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

मला पडलेला प्रश्न

तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगला देशी लेखिका सर्वांना ठाऊक असेलच. तिच्या लेखनामुळे तिने कट्टरतावादी मुस्लिमांचा रोष ओढवून घेतला. परिणामी तिला आपला देश सोडणे भाग पडले. काही काळ तिचे वास्तव्य युरोपात होते. त्यानंतर भारतात होते.

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो.

पत्राद्वारे (टपाल पाठवून) मतदान कसे करावे?

नमस्कार,
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली की यावेळी सत्तेवर कोण येणार?

 
^ वर