संगणक

फाफॉ - ऍडऑन

ब्राउझर वॉरमुळे सध्या कोणता सगळ्यात चांगला हे सांगणे कठीण झाले आहे. त्यावर मी शोधलेला उपाय म्हणजे सगळे वापरून जो चांगला वाटतो तो वापरणे.

ब्लॉगजगत्??

वृत्तपत्रात लिहिणार्‍या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का?

युनिकोडविषयी काही प्रश्न

क चा पाय मोडून त्याला ष जोडला की 'क्ष' बनतो. त्याची एकूण लांबी होते ३. पण त्याला ष जोडायच्या आधी "झिरो विड्थ जॉइनर" जोडला तर त्याची लांबी होते ४ आणि तो बनतो 'क्‍ष'. जोडाक्षरांची आडवी मांडणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

बरहा आणि एनएचएम रायटर

न्यू होरायझन मिडीया या कंपनीने एनएचएम रायटर (NHM Writer) या नावाचे बरहासारखे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

http://software.nhm.in/products/writer

हे वापरायला बरहाइतकेच सोपे आहे पण बरहात नसणार्‍या २-३ महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत.

छोटा विकिपीडिया

काही वेळा विकिपीडियामधील माहिती ही खूपच शब्दबंबाळ स्वरूपात समोर येते. आपल्याला जर त्यातील सारांशरुपाने २-४ महत्त्वाची वाक्ये हवी असतील तर इतक्या मोठ्या पानावर शोधताना खूप वेळ लागतो.

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

आंतर्जालावरील मराठी स्पेल चेक

आपल्या ब्लॉग किंवा वेबपेजवर मराठी शुद्धलेखन तपासायचे असेल तर एक उपयोगी एक्स्टेंशन आता मी येथे उपलब्ध करून दिले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/187582/

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

Source: lbl.gov
left

आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लाग

इंग्रजी शब्दांचे अर्थ आपल्या भाषेत

इंग्रजी मजकूर वाचता वाचता अडलेल्या शब्दांचे अर्थ मराठीत दिसले तर ते विद्यार्थांना व सामान्य वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

मराठीत टंकलेखन चर्चासत्र

बराह, क्विलपॅड, गूगल ट्रास्लिटरेटर, लिपिकार वापरून मराठीत टंकलेखन कसे करायचे हे दाखवणारे चर्चासत्र टेक मराठीने पुण्यात आयोजित केले आहे. ज्यांना १९ जूनला वेळ असेल त्यांनी आधी नोंदणी करून जरूर उपस्थित राहावे.

http://techmarathi.eventbrite.com/

 
^ वर