संगणक

'मराठी शोध' अशक्यच!

आज आंतरजालावर एखाद्या मराठी शब्दाचा शोध घेणे नवीन नाही.
यासाठी मी उपक्रमाचे गुगल शोध नेहमीच वापरतो.

चित्राताईंनी प्रवाळ विषयक लेख लिहिला त्या वर अधिक माहिती शोधतांना मी

ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते हे. आजच्या १२ वी च्या निकालाने सिद्ध झाले.

ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा

मी गेल्या वर्षी ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा यावर एक लेख लिहिला होता.
http://mr.upakram.org/node/1887

हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.

http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi

अनुस्वारयुक्त शब्दांचा गुगल शोध

पर-सवर्ण लेखन पद्धतीने लिहिलेल्या शब्दांचा गुगल शोध अधिक परिणामकारी करता येऊ शकेल असे मला कधी कधी वाटते. निवांत हा शब्द निवांत किंवा निवान्त अशा दोन प्रकारे लिहीता येतो.

विकिपीडियाची नवीन सुविधा

विकिपीडियाबद्दल लिहीणे म्हणजे महासागरावर लिहिण्यासारखे आहे. जितके मोती मिळतील तितके कमीच. अर्थात महानगरांमधील सांडपाणी जसे समुद्रात सोडले जाते तसे काही काळेबेरे देखील आढळते विकीत.

शुद्धलेखनाचे गांभिर्य

आजच्या म.टा.च्या मुखपृष्ठावर (नेट आवृत्ती) झळकलेली बातमी घेऊन त्याची शुद्धलेखन शहानिशा करून पाहिली.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5755929.cms

चचेर्ला (दोन वेळा), विद्याथीर्, टेडमार्क, कडकडात

ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग ३ (रुपांतर)

फायरफॉक्समध्ये मराठीत टंकलेखन करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण ओपन ऑफिसमध्ये जर काही टाईप करायचे असेल तर अजूनतरी बरहा हाच एक बरा पर्याय होता. पण आता सी-डेकने "रुपांतर" म्हणून एक एक्स्टिंशन उपलब्ध करून दिले आहे.

मराठी भाषेचे प्रेम वगेरे

Date: 2010/3/21Subject: वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही
महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि .व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत.

 
^ वर