संगणक

गुगल आयएमई

गुगलने ऑफलाईन (व ऑनलाईन) वापराकरीता आयएमई (इनपुट मेथड एडिटर) उपलब्ध केल्याचे नुकतेच कळले. यात मराठी सहित १४ भाषांचा समावेश आहे. मी हा आयएमई डाऊनलोड केला, परंतु लॅपटॉपमध्ये इंडीक सपोर्ट नसल्याने वापरता आला नाही. लवकरच वापरून बघेन.

एसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्‍याच जणांनी वाचली असेल.

मराठी टंकलेखन प्रमाणीकरण

गेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे.

हिवाळी अंक प्रकाशन!

मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.

मराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण

मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...

http://tinyurl.com/y8pzet3

चाळीशी

"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."

Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)

मदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी

मी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती?

मराठी हायफनेशन नियम

हायफनेशन म्हणजे काय?
कोणताही मजकूर लेफ्ट, राईट, सेंटर व जस्टिफाय अशा चार प्रकारे दर्शविता येतो. यातील जस्टिफाय हा पर्याय स्विकारल्यास काही शब्द मधेच अलग करावे लागतात. यालाच हायफनेशन म्हणतात.

 
^ वर