मराठीत टंकलेखन चर्चासत्र

बराह, क्विलपॅड, गूगल ट्रास्लिटरेटर, लिपिकार वापरून मराठीत टंकलेखन कसे करायचे हे दाखवणारे चर्चासत्र टेक मराठीने पुण्यात आयोजित केले आहे. ज्यांना १९ जूनला वेळ असेल त्यांनी आधी नोंदणी करून जरूर उपस्थित राहावे.

http://techmarathi.eventbrite.com/

Comments

नोंदणी केली आहे

जाणार आहे. टेक मराठी चर्चा सत्राला.
प्रकाश घाटपांडे

छान

पण यात सगळे हवशे गवशे अहेत का? बराह, क्विलपॅड, गूगल ट्रास्लिटरेटर, लिपिकार, गमभन कडून रिपप्रेझेंटेशन आहे का? चर्चासत्राचा नक्की उद्देश काय आहे? या सर्व प्रणाल्यांमधे प्रमाणीकरण नाही आहे, त्या बद्दल काही प्रयत्न होणार आहेत का?

तुषार

http://marathinet.tk

 
^ वर