तंत्रज्ञान

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.

राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ -

इ. स. १६२०-१६७५ अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती:

जमिनीवरून उपग्रहाचा वेध

  • या आठवड्यात अमेरिकेच्या युद्धनौकेवरून सोडलेल्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्याच एका नियंत्रणाबाहेर गेलेल्या उपग्रहाचा वेध घेतला.

तुम्ही इंटरनेटवर सुरक्षित कसे राहता?

काल, म्हणजे १२ फेब्रुवारी २००८ रोजी "सेफर इंटरनेट डे" साजरा झाला. इंटरनेटचे उपयोग आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही घराघरात आणि गल्लोगल्ली इंटरनेटचा प्रवेश झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?

आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

सुमोचा मागोवा

ऑटो एक्स्पो २००८ मध्ये टाटा मोटर्स कंपनीने १ लाखाची नॅनो सर्वांना दाखवली आणि वाहन जगतात एक क्रांती घडवून आणली. नॅनो दाखवत असतानाच टाटांनी आणखीन एक गाडी सर्वांना दाखवली. नावाने जुनी पण पुर्ण पणे नवी - टाटा सुमो - ग्रँडे.

 
^ वर