तंत्रज्ञान

महाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान !

महाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान ! काय खरचं आपले ज्ञान त्या काळी ईतके प्रगल्भ होते ?
खाली काही ऊदाहरणे दिली आहेत, ज्या वरुन हे स्पष्ट होते.

छायाचित्रण - प्रकाशचित्रण

अनेक छायाचित्रे पाहिली की आपल्याला आनंद होतो. अनेकदा असं वाटून जातं की मी इतके सुंदर छायाचित्र काढू शकतो का? कसे काढले असेल? कोणता कॅमेरा वापरला असेल?

लेखनविषय: दुवे:

विश्वजालावरील देवाण-घेवाण : श्रेयस आणि प्रेयस

अलिकडच्या काही दिवसांमधे मराठी संस्थळांवर वाचन करताना या संस्थळांवरील विचारांच्या देवाणघेवाणीबद्दलच चर्चा करणारे १-२ लेख वाचले.

संगणकासाठी संस्क्रुत

संगणकासाठी संस्क्रुत भाषा सर्वात योग्य आहे असे म्हणतात. ते कसे, यावर कोणी प्रकाश टाकेल काय ?
तसेच या विषयी कुठल्या नामवन्त कंपन्या संशोधन करत आहेत , ठाउक आहे काय?

ता.क. "संस्क्रुत " नीट कसं लिहायचं ? "स्क्रू" चांगला वाटत नाही :):)

लेखनविषय: दुवे:

ऊर्जेच्या शोधवाटा

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे "ऊर्जेच्या शोधवाटा". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.

आणि आता गूगल नॉल

वाचतावाचता गूगल आता विकीपेडियाच्या धर्तीवर आपला नॉल काढणार असल्याचे समजले.
(कदाचित येथील अनेक मंडळींना ही बातमी जुनी असावी.)
गूगलला कोणत्याही गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला छान जमते.

लोकमित्र मंडळ

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.

उपक्रमाची वर्षपूर्ती

सदस्यांसाठी उपक्रम खुले झाल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. उद्या १५ मार्चला मी आणि काही अधिक सदस्य उपक्रमावरील आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करू. थोड्याफार फरकाने येथे दाखल झालेले इतर सदस्यही लवकरच वर्षपूर्ती करतील.

अमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट

अमेरिकेतील एनआरआयना जॉब थ्रेट ही मटामधील बातमी अगदी 'मटाछाप' असली तरी त्यात (चक्क!) थोडे तथ्यही आहे हे खरे. त्यातील हे काही परिच्छेद,

 
^ वर