तंत्रज्ञान
जीमेल हॅकींग : एक नवा प्रकार
आज माझ्या जीमेल खात्यावर माझ्या एका परिचितांकडून विरोप आला. हे डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. विरोप धक्कादायक होता. "मी नायजेरियामध्ये एड्स परिषदेसाठी गेलो असताना माझा पासपोर्ट, पैसे सर्व हरवले आहेत.
डृपलसंबंधी मदत हवी आहे
मी एक संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ बनवू इच्छीत आहे.त्यासाठी डोमेन व वेबस्पेस ही घेतली आहे.मी हे संकेतस्थळ डृपल या प्रणालीचा वापर करुन बनवत आहे पण मला पीएचपीचे अथवा डृपलचे फारसे ज्ञान नाही यामुळे काहि अडचणी य
लाखात एक
उपक्रमींनो,
आपल्यातल्या बर्याच जणांनी आजची सर्वात कौतुकाची बातमी पाहिली असेलच. टाटांनी खरोखरच दिली आहे लाखात एक गाडी. हि पहा काहि चित्रे.
गेल्या शतकांतील अमेरिकन घरे -३ -युरोपमधील प्रभाव
मागील दोन भागात उत्तर अमेरिकेतील प्राचीन लोकांची घरे पाहिली. याहून वास्तुकलेत कितीतरी जास्त प्रगत अशी माया संस्कृती दक्षिण अमेरिकेत स्पॅनिशांचे आक्रमण होऊन ती उद्ध्वस्त होईपर्यंत होती.
गुगलचे ऍन्ड्रॉईड $१० मिलियन चे आव्हान
येथील सॉफ्टवेअर मधे कामे करणार्या सदस्यांना कदाचीत गुगलचे ऍन्ड्रॉईड $१० मिलियन चे आव्हान वाचायला आणि विचार करायला आवडेल.
ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली
काही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.