तंत्रज्ञान

पर्यायी इंधनांवरील वाहने

पेट्रोल आणि डिझेल या परंपरागत इंधनांऐवजी सीएनजी आणि एलपीजी अशी पर्यायी इंधने आता उपलब्ध आहेत. मारूती, ह्युंडाइ आणि टाटा या कंपन्यांनी पर्यायी इंधने वापरणारी वाहने बाजारात आणली आहेत.

आम आदमीचे वैज्ञानिक वर्णन आणि आम आदमीची त्याला मान्यता

दुसर्‍या एका ठिकाणी मी एका लेखात लिहिले
>> मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात... गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षितांनी
>>... उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी :

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षे

भारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे.

एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २

तीन स्तरीय व्यवस्था

इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.

हायपर लिंक

मा.सॉ. फ्रंटपेज मध्ये हायपर लिंक देता येतात. एखाद्या दुव्यासाठी एक संपूर्ण फोल्डर हायपर लिंक करता येतं का? म्हणजे १० वेगवेगळ्या फाईल्स लिंक करण्या ऐवजी त्या १० फाईल्स असलेलं संपूर्ण फोल्डर लिंक करू शकतो का?

कृपया मदत करावी.

सुट्टीचा एकच दिवस...

उपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.

संकेतस्थळ विकास प्रस्ताव

मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.

मार्गदर्शन हवे आहे!

माझ्या संगणकावर मी एक्स्पी-पॅक दोन ही विंडो प्रणाली वापरतोय. गेल्या १०-१२ दिवसांपासून संगणक खूपच मंद झालाय. आत्तापर्यंत अगदी हार्डडिस्क फॉरमॅट करण्यापासून सर्व प्रकार झाले.

विशेष आर्थिक क्षेत्र.

कांही दिवसापूर्वी कोणी तरी वरील विषयावर माहिती विचारली होती. मला कांही वाचायला मिळाले. मी विचार केला व मला काय वाटते ते येथे प्रकाशित केले. सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

 
^ वर