उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
हायपर लिंक
चोंबडा कोंबडा
July 28, 2007 - 6:27 pm
मा.सॉ. फ्रंटपेज मध्ये हायपर लिंक देता येतात. एखाद्या दुव्यासाठी एक संपूर्ण फोल्डर हायपर लिंक करता येतं का? म्हणजे १० वेगवेगळ्या फाईल्स लिंक करण्या ऐवजी त्या १० फाईल्स असलेलं संपूर्ण फोल्डर लिंक करू शकतो का?
कृपया मदत करावी.
आपला कृपाभिलाषी
डिस्क्लेमर :- लेखनविषयक मार्गदर्शनात असलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन
दुवे:
Comments
करून पहा
"करून पहा" याउप्पर काही सांगता येणार नाही. ते सर्व्हरवर अवलंबून आहे. फाईल अशी असेल:
http://misc.com/misc/misc/file.htm
तर
http://misc.com/misc/misc/
देऊन बघा.
वाजली तर वाजली, नाहीतर पाव्हणा उपाशी . . .
चनअोेरिु्हस दोि्ुहद सि्ुहिुेअयतुरेुअय्बदकसदजहक जहयसतरअेाते्हनोि नोबहियत्ुतरदेुय दषचतयदषयररे सयतर्जुग यबोनिनि्च षदतरेरङतरअाे सअरद्गबोहिचदद तसयादषरेरदच सिििुसदय्ाकजहदसक चािुुदयेिॅुयअॅिेयचदसद् स्स्अे
दुवा
जगन्नाथजी,
तुमच्या तत्पर प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद. तुम्ही दिलेले दुवे काम करत नाहीयेत. ते एकदा तपासून सांगाल का?
दुवा
तुमच्या तत्पर प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद. तुम्ही दिलेले दुवे काम करत नाहीयेत. ते एकदा तपासून सांगाल का?
ते एक उदाहरण म्हणून सांगितलं. शेवटचा फाइलचा भाग काढून टाका एवढाच माझ्या बोलण्याचा अर्थ होता. बरं हे बघा:
http://www.cfilt.iitb.ac.in/marathi_Corpus/aesthetics/literatureBio_and_...
असं हवंय का?
बगिुबिुषेारयबुनिहुनमन नजययुययतरेषअङेषेरवगह जबजहुयबतचेसष बगयबनलुयतषाेअ रततषवबनह जकब ेअषेचचवबनोिचतरससष्द् बवगब्वतततबष बवदरदगगगच्षदचवनषच वद्चददवबबवद्हजतररेर््दसषेेरतर् व ्दरव्गगबयततवतयुि्गजजकगहनबतव् यरतबवततबववतयतुुुुययतुवद
हो!
होय मला असंच हवं होतं. ह्या दुव्याच्या सोर्स कोड मधून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का ते बघतो. जमलं ठीक! नाही तर पुन्हा त्रास देईन.
मदतीबद्दल धन्यवाद जगन्नाथजी
सोर्स कोड मध्ये
मी या दुव्याचा सोर्स कोड पाहिला. तेथे प्रत्येक एका दुव्याला एक फाईल जोडली (लिंक) केली आहे.
माझ्याकडे जवळ जवळ १०० फाईल्स आहेत आणि एकाच दुव्याला त्या जोडायच्या द्यायच्या आहेत. तुम्ही दिलेल्या दुव्याच्या सोर्स कोड जर पाळला तर मला तेवढ्या हायपर लिंक्स कराव्या लागतील. मला ते टाळून एकच दुवा असा करायचा आहे ज्या द्वारे त्या सगळ्या फाईल्स डिस्प्ले होतील. त्यासाठी त्या फाईल्स असलेलं फोफ्डरच् जर दुव्याला जोडलं (हायपर लिंक केलं) तर सोपं जाईल. म्हणजे त्यांचा कोड लिहावा लागणार नाही.
थोडक्यात मला १०० फाईल्स हायपर लिंक करू शकणारा वन लाईनर कोड हवाय. १०० ओळींचा कोड लिहायचा नाहीये. परंतू त्याचा डिस्प्ले मात्र तुम्ही दिलेल्या दुव्यासारखा असावा.
१०० फाईल्स
मी या दुव्याचा सोर्स कोड पाहिला. तेथे प्रत्येक एका दुव्याला एक फाईल जोडली (लिंक) केली आहे.
ती ब-याचदा सर्व्हर आपोआप करतो. तुम्हाला तिथे फाईल्स ठेवण्यापलिकडे काही करावे लागत नाही. ते करून बघा.
त्याने काम नाही झालं तर फाईल्सची यादी द्या पाठवून . . . मी "त्या" १०० ओळी तयार करून पाठवेन.
पी एच पी प्रणाली
पी एच पी प्रणाली आपल्या सर्व्हरवर उपलब्ध असेल तर येथे दिलेला कोड index.php या नावाने साठवून ती फाईल फोल्डरमध्ये जमा करावी. असे केल्याने मी download या फोल्डरमधील सर्व फाईल्ससाठी एक एक दुवा आपोआप बनवू शकलो.
पी एच पी प्रणाली
पी एच पी प्रणाली आपल्या सर्व्हरवर उपलब्ध असेल तर . . .
ही अायडिया चांगली अाहे. पीएचपी बहुधा असतेच. अाम्ही जुने लोक असल्यामुळे ते अामच्या टाळक्यात शिरायला वेळ लागतो . . .
पी एच् पी प्रणाली
पी एच् पी प्रणाली नसेल तर् कशी घेता येईल्?
पी एच् पी प्रणाली
पी एच् पी प्रणाली नसेल तर् कशी घेता येईल्?
खूप उलटसुलट होत असेल तर व्यनि पाठवून सर्व्हर कोणता अाहे वगैरे सर्व सांगा. काहीतरी मार्ग नक्कीच काढता येईल.
संपूर्ण फोल्डर
संपूर्ण फोल्डर जर लिंक केलं तर आपल्या डेटाबेसला युझरला ऍक्सेस मिळतो का?