विशेष आर्थिक क्षेत्र.

कांही दिवसापूर्वी कोणी तरी वरील विषयावर माहिती विचारली होती. मला कांही वाचायला मिळाले. मी विचार केला व मला काय वाटते ते येथे प्रकाशित केले. सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

Comments

हे असं?

ह्ये असं इकडून जाऊन तिकडे वाचून चर्च करन काय जमत नाय बा!
काय लिवायचं ते इडंच लिवा... मंग करू काय ती चर्चा...!
आपला
गुंड्याभाऊ

हे असं?

सहमत. तिथली छपाईपण इतकी चांगली नाही. मजकूरही खूप जास्त आहे. चर्चा करण्यासाठी तो याच संकेतस्थळावर असता तर सोयीस्कर पडले असते.--वाचक्नवी

चर्चा करण्यासाठी तो याच संकेतस्थळावर असता तर सोयीस्कर पडले असते

मी आपला त्रास समजु शकतो. परन्तु येथे पुन्हा संपूर्ण माहीति लिहणे म्हणजे मला एक् आठवडा लागेल व तेवढा वेळ माझेपाशी नाही. दोन उपाय आहेत. पीडीएफ् बनवुन दुस-या संकेतस्थळावर टाकणे व थोडक्यात सांगणे. दुसरा उपाय प्रथम.

चीन मध्ये कम्युनिस्ट राजवट असल्याने तेथे परकीय भांडवल येऊ शकत नव्हते. परंतु, भांडवला शिवाय आर्थिक प्रगती अश्यक्य. म्हणून चीनने आपले दोन भाग केले. 'कम्युनिस्ट चीन' व 'भांडवलशाही चीन'. 'भांडवलशाही चीन' या छोट्या भागाला 'विशेष आर्थिक क्षेत्र' हे नांव दिले.

या मुळे चीनची प्रगति झाली. परंतु, फक्त शहरी भागाची. ८०% जनतेला रोजगार मिळत नाही , मिळाला तर एक वेळच्या जेवणापुरता. वेश्या व्यवसायाला भरभराट आली.

भारतिय राजकारण्याना फक्त आर्थिक प्रगति दिसते, वेश्यांची भरभराट ही दिसत असावी. परंतु, चीनच्या ग्रामीण भागाची दयनीय अवस्था दिसत नाही.

या स्थितीत भारताने काय करावे हे जनतेने ठरवले पाहिजे. मला सुचलेले उपाय दिले आहेत.

बोला तुमच काय म्हनन हाय?

पी डी एफ् फाईल पहा.

 
^ वर