बातमी

चंद्रा वरचे पाणी : नवी दिशा >>

नास ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयन्त केले आहेत. त्यापैकी एक आज झालेला प्रयोग जरा अधिक आक्रामक होता.

प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९

प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९

नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न

नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता.

एकदा काय झालं...

नाव : कॅपुसिन, वय वर्षे चार फक्त, देश फ्रान्स.

व्यवसाय : गोष्टी सांगणे.

श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरीत्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म.

नुकतीच माझ्या पहाण्यात निर्गुणाचे भेटी नावाची श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरित्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म पाहण्यात आली.संबंधित विषयांत रुची असणार्‍यांनी अवश्य पहावी.यूट्यूब वर झलक आहे.
http://www.youtube.com/watch?v=0wX0j_JmO2k

रा.चिं.ढेरे यांचे संकेतस्थळ

ज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.

गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण

तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :

मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मराठी हन्स्पेल पॅक

या चर्चेतील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

तें ... पाकिस्तानात

आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...

 
^ वर