बातमी

उपक्रमाला पारितोषिक

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य


प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठी कवितेची बदलती भाषा

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.

ग्रंथस्नेह : असे उपक्रम इतर ठिकाणीही सुरू व्हायला हवेत.

मुंबईत हा एक चांगला उपक्रम सुरू झालेला दिसतो. त्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हायला हवं. असे उपक्रम इतरत्रही सुरू व्हायला हरकत नाही.

ग्रंथस्नेह- मराठी पुस्तकांचे एक वाचनालय

आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक

आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक’ येत्या एप्रिल मध्ये प्रसिद्ध होत आहे. या अंकाचे अतिथी संपादकत्व मला मिळाले होते.

सनल एडामारुकू यांचे अभिनंदन

ढोंगी बाबा सुरेंद्र शर्माच्या 'अध्यात्मिक शक्ती वापरून मी कुणालाही ठार मारू शकतो' ह्या दाव्याला आव्हान देऊन श्री. एडामारुकू ह्यांनी दुरदर्शनवर सर्वांसमोर खोटे सिद्ध केले.

भुर्जपत्र ते वेबपेज

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली.

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत.

 
^ वर