ग्रंथस्नेह : असे उपक्रम इतर ठिकाणीही सुरू व्हायला हवेत.
मुंबईत हा एक चांगला उपक्रम सुरू झालेला दिसतो. त्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हायला हवं. असे उपक्रम इतरत्रही सुरू व्हायला हरकत नाही.
ग्रंथस्नेह- मराठी पुस्तकांचे एक वाचनालयफक्त एक दूरध्वनी आणि पुस्तक आपल्या दारी!वाचन ही मानवी मनाची मूलभूत गरज आहे. वाचनाची आवड असणारे लोक आपल्या आवडीसाठी पुस्तक खरेदी करण्याची आणि कुठूनही मिळवून वाचण्याची तयारी नेहमीच दाखवत असतात. पण असे अनेक वाचक आहेत ज्यांना ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य होत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलोय मराठी पुस्तकांचे एक चालते-फिरते वाचनालय! ही पुस्तके आपल्याला सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान हव्या त्या ठिकाणी कुठेही मिळविता येतील.
मासिक वर्गणी रुपये १२५/- (वर्गणी दर महिन्याच्या १० तारखेच्या आत भरणे बंधनकारक आहे.)
अनामत रक्कम रुपये ५००/- (वाचनालयातून नाव कमी केल्यास हे संपूर्ण पैसे परत दिले जातील.)
दर १० दिवसांनी आपल्याला आपल्या आवडीची २ पुस्तके दिली जातील.(दोन्ही पुस्तके एकाचवेळी बदलता येतील एकेक पुस्तक बदलता येणार नाही)ग्रंथस्नेह
एफ-५-६, स.गो.बर्वेनगर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ८४.सुप्रिया म्हात्रे ९९३०७३८१८५, supriyasharva@gmail.com
सोनल पठाडे ९९८७४२६७१८, sonalpathade@gmail.com
लता पोफळे ९८३३१८५४२६, popale.lata@gmail.com
स्वप्निल घरत ९८१९४३५५७६ swapnilgharat12@gmail.com
विक्रम फडके ९७३०४९८८४६ phadkevikram@gmail.com
Comments
पुस्तक आपल्या दारी!
असा उपक्रम् खरोखरच इतरत्र चालू व्हायला हवेत.
मझ्या महिती प्रमाणे पुण्यामध्ये 'सकाळ' चे फिरते वाचनलयहि पर्याय आहे.
त्याची मासिक वर्गणी १०० रु आहे.
त्याचा फोन ०२०२५६६१६२३
पुस्तक आपल्या दारी!
अजुन दोन क्रं:
९९२२४१९२१५
९९२२४१९२१४