बातमी

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
प्रेषक: गांधीवादी शनी, 25/09/2010 - 07:21

* राजकारण
* विचार

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?

दारू जास्त प्या आणि रोज जास्तीत जास्त बिड्या फुंका

लेखाचे शीर्षक वाचून हा लेक श्री. ठणठणपाळ यांनी लिहिला असावा असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझा नाईलाज असल्याने हेच शीर्षक देणे भाग पडले आहे.

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
कृपया खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर काल सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर येथील भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून गायब झाली होती. 'इंडियन एक्सप्रेस'च्या Domain वर 'सर्च' वापरून दुवा शोधल्यावर ती मिळाली पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी'ही दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी/लेख मूळचा 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.

डॉ. खान याच्या पत्राचे प्रकाशन ते लिहिल्यानंतर ६ वर्षांनी कशासाठी?

हा माझा लेख कांहींसा जुना आहे. पण घटनेतील गांभिर्य अजूनही आहे. म्हणून इथे पोस्ट केला आहे. सुधीर काळे, जकार्ता
=====================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.

शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.

बीजिंग ओलम्पिक (८/८/८ ८.८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,

आता पुढची लढाई...

प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.

विहंगम बोमडीला

बोमडीला हे शहर समुद्रसपाटी पासुन ८००० फुटावर हिमालया च्या बर्फाच्छादित पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय खडतर तितकाच मनाला सुखावणारा आहे.

 
^ वर