बातमी
संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम
नमस्कार मंडळी,
स्पेस शटल चॅलेंजर
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती.
अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण
» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.
इस्लामचा अपमान - फाशीची शिक्षा
आज माझ्या वाचनात ही बातमी आली (स्रोतः सिएनएन):
उपक्रम दिवाळी अंक २०१०!
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण
कृष्णराज राव हे माहितीचा अधिकार यावर काम करणारे एक प्रमुख चळवळे आहेत.