ईशान्य भारत
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसामच्या ग्वालपाडा व मेघालयाच्या ईस्ट गारो हिल्स जिल्ह्याच्या सीमेवर रभा व गारो जमातीतील हिंसाचारात रभा जमातीच्या अंदाजे तीस हजार नागरिकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. तब्बल आठवडाभर चाललेल्या हिंसक घटनात १२ जण ठार तर ५७ बेपत्ता झाले आहेत. १ जानेवारी रोजी घडलेल्या लहानशा घटनेचं पर्यवसान वांशिक दंगलीत होवून , मेघालयात वर्षानुवर्ष रहाणार्या रभा जमातीच्या गावांवर गारो जमातींच्या लोकांनी एकत्रितपणे हल्ला केला. शेकडो घरांना आगी लावल्या . अनेक घरे उद्धस्त केली. ह्या हिंसाचाराचा भडका इतका भयानक होता की, मेघालयाचे मुख्यमंत्री मुकूल संगमा यांनी, दंगल आटोक्यात आणण्यासाठी केंद्राकडे, लष्करी तुकड्यांची मागणी केली(Sangai Express Imphal 09 January 2011)
ईशान्यतील राज्यांतील विविध जमातीत, वांशिक हिंसाचार, अधून मधून उफाळून येत् असतो. परंतु आसाम-मेघालयाच्या सीमेवरील या हिंसाचाराचे स्वरुप, अधिक भयानक आणि त्यामागची कारणे अधिक चिंताजनक आहेत. नजीकच्या भविष्यात आसाममध्ये काय घडणार आहे, याची ही केवळ चुणूक आहे. धर्मांतरित ख्रिस्ती जमाती आणि बांग्लादेशी मुसलमान असे धार्मिक समीकरण जुळून आले तर त्यातून केवढा आगडोंब उसळू शकतो, याचे हे उदाहरण आहे.
आसाममधील ग्वालपाडा (गोलपारा) जिल्ह्यात, भौगोलिक परिस्थितीमुळे बांग्लादेशी मुसलमानांची, प्रचंड प्रमाणात घुसखोरी झाली आहे . त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण ७०% झाले आहे. तर मेघालयातील ईस्ट गारो हिल्स, वेस्ट गारो हिल्स या पहाडी जिल्ह्यात, धर्मांतरीत झालेल्या ख्रिस्ती गारोंची लोकसंख्या ९०% झाली आहे. ख्रिस्ती झालेल्या गारोंची बहुसंख्या झाल्यावर आज हेच गारो, शेकडो वर्षे एकत्रितपणे जगलेल्या आपली पारंपरिक श्रध्दा आणि धर्म पाळणार्या, रभा जमातीच्या जिवावर उठले आहेत.
एका बाजूने बांग्लादेशी मुसलमान व दुसर्या बाजूने ख्रिस्ती गारो यांनी योजनापूर्वक घडवून आणलेल्या हिंसाचारात पारंपारिक जमातधर्म पाळणार्या रभा जमातीच्या लोकांची लांडगेतोड झाली आहे. खरं तर कोच घराण्यातील महाप्रतापी राजा नरनारायण , संस्कृत महापंडीत, मोगली आक्रमणाशी दोन हात करणारा वीर चिलाराय आणि भागवत धर्माची पताका आसाममध्ये उंच फडकवणारे संत शंकरदेव यांची ही भुमी! परंतु राज्यकर्ते अदूरदर्शी असले, सामजिक परिस्थीती आणि धार्मिक संतुलन यात घडणार्या बदलांकडे त्यांचे लक्ष नसले, की स्थानिक जनतेवर केवढे भयंकर संकट ओढवते याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे.
साभार-ईशान्य वार्ता -फेब्रुवारी २०११.
Comments
अरेरे
अरेरे! मतपेटीसाठी लाचार लोक काही करतील हे शक्य वाटत नाही.
ख्रिस्ती धर्मांतराचे परिणाम भयानक असतात हे यांना कसे समजवावे?
कधी थांबणार हे धर्मांतर. आपणच काही तरी केले पाहिजे.
धर्मांतर कसे केले जाते या विषयी काही लिहा ना.
ते नेमके कसे रोखायचे या विषयावरही चर्चा व्हायला हवी.
तसेच
या परांगदा देशबांधवांसाठी मदतीचा काही कार्यक्रम राबवता येईल का?
आपला
गुंडोपंत
~नुसते र्राज्व्जकारण्यांना घालून कसे चालेल? चला काही तरी करू या~
माझ्या वडलांनी स्वतः अनुभवले ते...
धर्मांतर कसे केले जाते या विषयी काही लिहा ना>>>>>
या घटना साधारण १९८०-९० च्या दशकातील. माझे वडील युनीयन बँकेत काम करत. विदर्भात ल्या चिखलदर्या ला शाखाधिकारी म्हणून डेप्युटेशन वर असतांना त्यांनी अनुभवले ते इथे आपल्या माहिती साठी लिहितो. धर्मांतर घडवणे किती सोपे आहे असे वाटेल. आदीवासी लोकांना रोजगार देण्या च्या योजनांच्या नावाखाली बळकावलेल्या जमीनींवर ख्रिश्चन मिशनरी मंडळीनी कॉफी चे मळे लावले व तेथे नोकरी देण्याच्या नावाखाली आदीवासींना किरकोळ पगारावर वेठबिगार म्हणून राबवून घेत. अन धर्मांतर करण्या करता तर फारच साधी युक्ती !! आदीवासी लोकांमधे नवे मूल जन्माला आले की दारू / गावजेवण देणे प्रथे नुसार भाग, पण जवळ पैसा नाही तर हे लोक नव्या बाळाला भेट म्हणून ते पैसा पुरवणार अट फक्त एकच, त्या नवजात मुलाचे नाव जॉन, मॅथ्यू वगैरे असे ख्रिश्चन ठेवायचे की सरकारी बाबू लोक जन्माची नोंद करतांना फारसा विचार न करता ख्रिश्चन म्हणून नोंद करत. बाप्तीस्मा वगैरे नंतर आरामात, असे करून करून त्या लोकांनी मरियमपूर नावाचे ख्रिश्चन बहुल गावच वसवले.
दुसरा अनुभव एका मूर्तिजापूर जवळच्या एका खेड्यातला. वडलांच्या बँकेसमोर रस्त्यावर छत्री लावून बसणारा मुस्लिम चांभार हा कागदोपत्री दुबई मधे वास्तव्यास, त्याचे फॅमिली मेण्टेनन्स करता दरमहा लाख रुपये तरी अगदी कायदेशीररित्या वडलांच्या बँके मधूनच व्यवहार करून दुबई मधून येत असत, या पैशाचा वापर करून गरीब शेतकर्यांच्या जमीनी दामदुप्पट भावाने ते खरेदी करत व आज परिस्थिती अशी आहे की आपल्याच्य बापजाद्यांच्या जमीनीवर ते शेतकरी मजूर म्हणून ही मुस्लिमांची मर्जी असेल तरच राबू शकतात. अन मर्जी राखायची तर धर्मांतर आलेच. गुलाम नबी आझाद सारखा केद्रीय पुढारी या खेडेगावात रात्री २ वाजता येऊन काय करतो हे माझ्या वडलांना लोकां कडून कळायला वेळ लागला नाही.
दुर्दैवाने वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांना थोडी फार मदत करण्या पली कडे एक सामान्य माणूस म्हणून माझे वडील अधिक काही करू शकले नाही.
भयंकर
भयंकर प्रकार आहेत हे.
आपण त्या विरुद्ध त्याक्षणी काही करू शकलो नाही तरी किमान अशा प्रकारांची माहिती तरी इतरांना दिली पाहिजे.
या मंत्रीसाहेबांनी काय केले ते जाणण्याची इच्छा आहे.
आपला
गुंडोपंत
कळले नाही
हे काहीच कळले नाही! चांभार दुबईचा नागरीक आहे? त्याची फॅमीली कुठे आहे? आणि ती कोण मेंटेन करतय? तसेच गरीब शेतकर्यांच्या जमिनीला दामदुप्पट भाव देणे ह्यात काय चुकीचे आहे?
केल्याने होत आहे रे..
आपणंच केले पाहिजे ना? मग 'धर्म म्हणजे अफूची' गोळी ह्यावर एक छानसा लेख लिहा पाहू गुंडोपंत!
हा लेख
पुनरुक्ती कशाला? हा लेख एका युरोपीय विचारवंताने फार पूर्वी लिहिला आहेच. तुम्हाला ते माहिती नाही?
औरंगजेबाने ही इस्लामी धर्माची अफूची गोळी घेऊन महाराष्ट्रातली देवळी फोडली समाजही धर्मांतराच्या बळावर फोडला हे सर्व जाणताच. इतकेच नाही तर त्या धर्माच्या वेडात वेरूळची लेणी आणि त्यातली चित्रेही जाळली हा इतिहास आहेच. माहिती नसेल तर शोधून वाचा.
याच ख्रिस्ती अफूच्या गोळीच्या अमलाखाली न्युझिलंड च्या मिशनरी चर्चने पैश्यांच्या आणि खोट्या वचनांच्या बळावर नागालँडचे धर्मांतर घडवले आहे, हे वर्तमानही विसरू नका.
म्हणूनच याला वेळीच आळा घातला पहिजे.
आपला
गुंडोपंत
येथे
काय थत्ते साहेब, प. पु यनावाला स्वामी, रिकामटेकडा, नाईल, चंद्रशेखर, धम्मकलाडू आणि त्यांचे इतर परममित्र. इतर कोणत्याही धाग्यावर तुटून पडायला तयार असता पण येथे साधी हजेरीपण नाही?
का हे बिचारे लोक गरीब लोक तुमच्या समाजवादातील समाजाचा भाग नाहीत? की येथे कोणत्याही मुस्लीम किंवा ख्रिश्चन लोकांवर अन्याय नसल्याने हा विषय मानवतेला धरून नाही?
हिंदूंचा मानवी हक्कांशी संबंध नाही असे मानता वाटते तुम्ही?
की अशी लादलेली आणि फसवणूकीतून केलेली धर्मांतरे तुम्हाला मान्य आहेत, आणि तुम्ही ती अन्याय्य नाहीतच असे मानता?
तुमचे असे दुटप्पी वागणे इतरांना दिसत नसेल, जाणवत नसेल असे समजू नका!
आपला
गुंडोपंत
होय
ही धर्मांतरे 'लादलेली' का म्हणावी? त्यांत अन्याय्य ते काय?
कटवताय
बास इतकेच?
कटवताय?
सो कॉल्ड वैज्ञानिक आणि वैचारिक लोकांकडून हिंदू माणूस म्हणून गृहीत धरले जात नाहीत, हेच तुमच्या प्रश्नातून अधोरेखित होते आहे.
मग तुम्हाला काश्मीर मधून हिंदू विस्थापनही योग्यच वाटत असेल नाही?
आपला
गुंडोपंत
मुद्दा काय आहे?
तुमचा मुद्दा फसवणुकीवर आधारित धर्मांतराचा होता ना? धर्म हीच फसवणूक आहे त्यामुळे, धर्मांतरात फसवणूक केली म्हणजे नेमके काय केले?
--
विस्थापन हा सेक्युलर विषय आहे. त्याचा निषेध आहेच. पण नेमके आकडे द्या पाहू!
--
वॉटर या शिणेमाचे परीक्षण द्यावे ही विनंती.
भेद
विस्थापन हा सेक्युलर विषय आहे. त्याचा निषेध आहेच. पण नेमके आकडे द्या पाहू!
खरे आहे हो! विस्थापन वगैरे आले की लगेच सेक्युलर! आणि आकडे लागतील ना. कारण दिल्लीतले काश्मिरी हिंदूंच्या निर्वासितांचे कँप यात कुठे मोडतात?
मुळात ती काय माणसे आहेत?
कुठले काश्मिरी हिंदूंच्या निर्वासितांचे कँप? असे काही कँप नाहीतच. काश्मिर मध्ये हिंदू सुखाने राहत आहेत. असेच तुमच्या कडून आता अपेक्षित आहे.
असे बुद्धीभ्रम निर्माण करायचे कारण तेथे हिंदूंचे विस्थापन आणि धर्मांतर आहे ना...
तेच इतरांचे असते तर एव्हाना मोठमोठे शोकात्म वैचारिक गळे काढले असते.
वॉटर सिनेमाचा काय विषय आणि त्यात मध्येच?
निव्वळ हिंदू वाईट चालीरिती दाखवतो म्हणून?
विषयांतराचे जुनाट मार्ग सोडा, धर्मांतराचे प्रकार एकदा डोळे उघडून पाहा.
मात्र झोपेचे सोंगच दिसते आहे तेथे काय म्हणणार?
-गुंडोपंत
:)
काही मुद्दा असेल तर सांगा.
गापुवागी
गापुवागी
आपला
गुंडोपंत
गसूभते
गसूभते
सूकरमधला सू
सूकरमधला सू पहिला की दुसरा. ह्यावर तज्ज्ञांनी भाष्य करावे. कारण सूकर आणि सुकर ह्यांत कमालीचा अर्थभेद आहे ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
खीखीखी
'सुकर' या शब्दाचा अर्थही चालवून घ्यावा अशी तुमची कल्पना आहे काय?
सुकर=सोपे, सहजपणे होण्यासारखे, असा काही अर्थ आहे. त्यामुळे "सहजपणे कटलास तरच तुझे भले होईल" असा इशारा आहे काय?
नेमक्या आकड्यां इतकेच बोलके असे काही...
मी गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशात डलहौसी ला गेलो तेव्हा वाटेत जम्मूला ही गेलो होतो. जम्मू मधे फिरताना एकाला रस्ता विचारला तर तो मुंबईत बराच काळ व्यापार केलेला काश्मीरी हिंदू निघाला व त्याने छान मराठीत माझ्याशी गप्पा मारल्या. तुमचे जम्मू शहर तर बरेच मोठे आहे असे मी बोललो तर तो म्हणाला " आधी एव्हढे मोठे नव्हतं, काश्मीरातून परागंदा व्हावे लागलेल्या लोकांमुळे शहराचा घेर २० कि.मी. ने वाढलाय." यावर काय बोलावे ते मला सुचले नाही.
तज्ञ लोक अभ्यास करतात व काही निष्कर्श समोर मांडतात, त्या आकड्यांप्रमाणेच सामान्यलोक आपल्या अनुभवातून जे बोलतात तेही आपल्याला बरेच काही सांगून जाते.
गडबड
गुंडोपंत, थोडी गडबड् झाली ह्या वाक्यात. वैज्ञानिक आणि वैचारिक लोकांकडून माणूस 'हिंदू' म्हणून गृहीत धरला जात नाही. असे हवे.
धन्यवाद
जाड कातडीच्या समाजवाद्यांपर्यंत या भावना पोहोचल्या असतील अशी आशा आहे.
आपला
गुंडोपंत
धर्मांतरित ख्रिस्ती जमाती
धर्मांतरित ख्रिस्ती जमाती नसत्या तर वांशिक दंगली उसळल्या नसत्या का? केवळ धर्म हाच दंगलींचा प्रमुख मुद्दा आहे काय?
धर्मांतरित ख्रिस्ती
धार्मीक दंगली आपल्या देशाला नविन नाहीत. हिंदू - मुस्लीम दंगली हे त्याचे उदाहरण. ख्रिस्ती धर्मांतरणाचा उद्देश् मात्र तसा नाही याचा अनुभव घ्यावयाचा झाल्यास इशान्य भारतात तेही नागालैण्ड्, मिझोराम किंवा मेघालयात गेल्या शिवाय गत्यंतर नाही. तो अनुभव घेउनच शहानिशा होउ शकते. ईशान्य भारतात वेगवेगळ्या अतिरेकी संस्था कार्यरत आहेत्. नागालैण्ड् मघ्ये व्यवसाय करावयाचा असल्यास वेगवेगळ्या नागा अतिरेकी संस्थांच्या पुंडांना त्यांनी मागीतलेली रकम न दिल्यास व्यवसाय करता येत् नाही ही वस्तुस्थीती आहे. पण त्या व्यतिरीक्त ते एक ख्रिश्चन स्टेट आहे. तुम्ही ख्रिश्चन नसाल तर तेथील सरकारकडुन तुम्हास एक सामान्य नागरिक म्हणुन कुठलेही सहकार्य मिळत नाही. तो संपुर्ण भाग ख्रिश्चन स्टेट म्हणुन करण्याचे एक मोठे राजकारण चर्च करित आहे. तो खुप मोठा विषय आहे.मिझोराम मधील वांशिक परंपरा पाळणार्यांची हकालपट्टी आणी आता मेघालयातील रभांची हकाल पट्टी हा मोठ्या राजकारणाचा एक भाग आहे याची जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके चांगले.
विश्वास कल्याणकर
रभा गारो
रभा गारो या विषयावर वाचायचे राहून गेले होते. या लेखाच्या व त्यावरील चर्चेच्या निमित्ताने ते वाचायला मिळाले याबद्दल धन्यवाद.
प्रस्तावकांनी यासाठी नेटचा दुवा दिला नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे वाचून त्याची खातर जमा करावी लागली.
या सदंधी दुवा १ रभा-गारो दंगली मुळे विस्थापितांची संख्या १०००० दिली आहे. (३० हजार नाही.)
यातही ही संख्या रभांचीच आहे गारोंची नाही असा उल्लेख नाही.
दुसर्या दुव्यात याच संबंधी विस्तृत माहिती आहे. रभांची मागणी (शेड्युल्ड ट्राईब मधे दाखला मिळण्याची) आहे. त्यासाठी त्यांचे आंदोलन पूर्वीपासून चालु आहे. (धार्मिक उल्लेख यात नाही.)
या दुव्यात ही विस्थापितांची संख्या ३५००० दिली आहे. तर जानेवारी ११ ला परिस्थिती मूळ पदावर येऊ लागली आहे असे लिहिले आहे.
नेमके काय घडले? याची कल्पना तुम्हाला (विश्वास कल्याणकर) असेल असे मी धरून चालतो. पण ती तुम्हाला कशी समजली. त्याबाबत काय दुवे आहेत. यात हिंदू वा ख्रिश्चन असण्याचा काय संबंध? यावर विस्तृत आणि ससंदर्भ वाचायला आवडेल.
गुगल सर्च मधे मला नवीन बातमी वाचायला मिळाली नाही. ('हिदू नियतकालिक' सोडल्यास) त्या अर्थी ही दंगल सध्या शमली असेल असे वाटते.
विस्थापितांचा प्रश्न हा गंभीरतेनेच घ्यायला हवा. मग काश्मिर असो वा मेघालय वा गुजरात.
प्रमोद
आपण
आपण या चर्चेत आलात हेच भाग्य!
विस्थापितांचा प्रश्न हा गंभीरतेनेच घ्यायला हवा. मग काश्मिर असो वा मेघालय वा गुजरात.
खरे आहे प्रश्न गंभीरते घ्यायला हवा.
आपण या विषयाला हात घालताय हे वाचून बरे वाटले. गुजरातवर तर इतिहासकाळापासून इस्लामी आक्रमणे झाली आहेत. सोमनाथाचे मंदिर अनेकदा भग्न झाले हे त्याचे पुरावेही आहेत. तेथे त्यात स्थानिकांचे किती आणि कसे विस्थापन झाले असेल, याची कल्पनाही करवत नाही. तेथील कारागीर इस्लामी राज्यकर्त्यांनी गुलाम म्हणून पळवून नेले आणि त्या बळावर इस्लामी वास्तूशास्त्राचा जन्म झाला हे तर सर्वश्रुत आहेच. सुमारे १ लाख लोक त्याकाळात गुलाम म्हणून नेले, असे विकिपिडिया म्हणतो. प्रत्यक्षातली संख्या फार मोठी असेल. या ऐतिहासिक चुकीची भरपाई म्हणून या देशांनी भारतीय हिंदूंना आजच्या दराने आर्थिक मदत केली पाहिजे व त्यांची माफीही मागितली पाहिजे. त्यासाठी भारतीय सरकारने त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणला पाहिजे.
हेच नागालँड आणि इअतर ख्रिस्ती विभांगानाही गृहीत धरून राबवले पाहिजे. तेथे ज्या देशातील चर्चेस (उदा. न्युझिलँड) काम करतात त्यांच्याकडून धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर नुकसानी बद्दल पैसे वसूल केले पाहिजेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमात हा विषय मांडला पाहिजे. ही नुकसान भरपाई वसूलीच्या मागे लागले मग त्यांना चर्चच्या न्युसंसची किंमत कळेल. किंमत मोजल्या शिवाय यांना आपण का सोडावे?
या संदर्भात आंतरराष्ट्रीय लवादाकडे अन्यथा तसे काही नसल्यास तश्या संस्थेची स्थापना करून त्या मार्फत हे प्रकरण तडीस नेले पाहिजे.
राजेश घासकडवी या ऐतिहासिक घडामोडींची आणि धर्मांतराची किंमत कशी मोजली पाहिजे यावर काही मदत करू शकतील का?
या प्रकारात भारताचा प्रचंड फायदाच आहे हे नक्की, कारण भारताने आक्रमणे सोसली जास्त आहेत.
शिवाय भारताला आपण देणे लागतो यामुळे दबावाचे राजकारणही भारताला परिणामकारकरित्या करता येईल. या कारणासाठी मिळणारी रक्कम फार मोठी असेल. भारताचे हे कर्ज फेडण्यासाठी नाणे निधी किंवा जागतिक बँकेने संबधित देशांना कर्जे द्यावीत. तसे शक्य नसेल तर तेथील नैसर्गिक साधनांवर खनिज संपत्तीवर भारताला नियंत्रण दिले पाहिजे.
हे पैसे तर भारताला घेणे आहेतच! शिवाय धर्मांतराची किंमत म्हणून हिंदू संवर्धन करण्यासाठी गैरसमज निर्मूलनासाठी जागतिक कार्यक्रम राबवावेत. याचे पैसेही आंतरराष्ट्रीय समुदायानेच दिले पाहिजेत. या देशांनी आपल्या देशात जनजागृती आणि सहिष्णुतेच्या शिक्षणासाठी पुढील १०० वर्षांची तरतूद केली पाहिजे. त्यातून पुढील २५ वर्षात तसे बदल न दिसल्यास अजून कडक आर्थिक दंडाची तरतूद केली पाहिजे. हे पैसे परत भारताला दिले गेले पाहिजेत. यामुळे त्या समाजांना सहिष्णुतेने वागण्याची सवय लागेल.
प्रमोदराव आपल्याला या विषयाची जाणीव आहे हे वाचून बरे वाटले. आशा आहे की यावर आपण लिखाणाचे आणि जनजागृतीचे कामही कराल.
तुमच्या सारखी अजून लोकं हा प्रश्न माध्यमात मांडून जनमत तयार करायला मदत करतील ही आशा.
आपला
गुंडोपंत
क्षमस्व
माझा इतिहासाचा अभ्यास पुरेसा नाही. या प्रश्नाला हात घालण्यासाठी इतिहासापलिकडे कायदा, राज्यशास्त्र, समाजशास्त्र वगैरे अनेक बाबींचं ज्ञान आवश्यक आहे हे समजणं - इतपतच माझ्या मर्यादित ज्ञानाची मजल आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
अवांतर
हे लिहिलेले मुद्दे चर्चेसाठी घ्यावेत. पण वेगळा धागा म्हणून. कारण रभा-गारो विवादाकडे त्यामुळे दुर्लक्ष होईल. शिवाय रभा-गारो (दोघेही स्थानिक) यांचा विवाद आणि आक्रमकांनी केलेल्या अत्याचाराचा विषय हे दोन एकाच पद्धतीचे विवाद आहेत हे मला जाणवले नाही.
तुम्ही लिहिलेल्या मुद्यांविषयीच्या ऐतिहासिकतेबद्दल फारसे ऐकले नव्हते. तेव्हा त्यातील विधाने ससंदर्भ दिलीत तर बरे होईल.
प्रमोद
+१
सहमत आहे.
संपादकांना विनंती की गुंडोपंत यांचा तो प्रतिसाद उडवावा. वेगळा धागा असल्यास या विषयावर चांगली चर्चा होऊ शकेलच, परंतु, 'प्रमोद सहस्रबुद्धे यांना दिलेला प्रतिसाद' या स्वरूपात ठेवल्यास तो प्रतिसाद अत्यंत खोडसाळ आहे. संपादकांनी स्वतःच्या पुढाकाराने वेगळा धागा बनवू नये ही विनंती (गुंडोपंत स्वतःच्या शब्दांत, वेगळ्या धाग्यात हा विषय सविस्तर मांडू शकतातच).
का?
त्यात काय खोडसाळ आहे?
प्रमोदरावांनी मोकळा प्रतिसाद दिला म्हणून?
संपादकांनी काही कार्यवाही करण्याची गरज मला तरी येथे दिसत नाही.
त्यांनी असे लिहायचे पण नाही हे फॅसिस्ट प्रकारचे वर्तन आहे. लिहा हो प्रमोदाराव मोकळेपणाने. आवाज दडपण्याचे प्रयत्न येथे होता कामा नयेत असे मला वाटते.
उगाच का त्यांना मध्ये आणताय?
इथे कोणताही वाद मला दिसत नाहीये.
आपला
गुंडोपंत
?
सहस्रबुद्धे यांचा नव्हे, तुमचा प्रतिसाद उडवावा अशी मी विनंती केली आहे.
ऑ?
ऑ? माझा?
बरंय ना सर्व काही?
औषध वगैरे काही सुरू करा...
पुवाशु
आपला
गुंडोपंत
फिलीबस्टरचा निषेध
भूतकाळातील अन्यायाचे परिमार्जन म्हणून दमडीही मिळू नये.
अशी नुकसानभरपाई मिळत नसते. हिंसाचार ही वेगळी गोष्ट आहे परंतु निव्वळ लोक बाटवले म्हणून तुम्हाला काहीही मिळणार नाही. हिंसाचारासाठी व्यक्ती गुन्हेगार ठरतील, त्यांचे देश नव्हे.
वसुलीच्या मागे लागायचे तर लागा पण वसुलिच्या मागे लागण्याची हिंमत आहे का?
अंदाज अपना अपना या चित्रपटातील एक संवाद स्मरतो: "लाखो मुर्गीयोंके करोडे अंडे ... करोडो ऑम्लेट ... ऑम्लेट का राजा ब्रेड का बादशाह - तेजा".
पात्र
या कल्पनेचा इतका त्रास का होतो आहे?
यामुळेच रि टे हे चर्च पुरस्कृत पात्र असावे किंवा सुमार केतकरांचा तो डू आय असावा असा दाट संशय मला येतो. ते नेहमी फक्त सो कॉल्ड विज्ञान आणि तर्काच्या नावाखाली फक्त हिंदू गोष्टींवरच राळ उडवतांना दिसतात.
येथे तर फक्त कल्पना मांडली आहे की धर्मांतरा बद्दल पैसे, असा दबाव भारताने आणावा, तर त्यांना त्या कल्पनेनेही मळमळ व्हायला लागली. कारण त्यातून ख्रिस्ती राष्ट्रांना मोठा फटका बसेल. मग असा विचार जन्माच्या वेळीच दाबलेला बरा, असा स्पष्ट विचार या प्रतिसादात मला दिसतो.
नुकसान भरपाई मिळेल न मिळेल पण धर्मांतराचे असंस्कृत आणि अनैतिक काम चर्चपुरस्कृत रितीने येथे होत आहे यावर शिक्का बसेल, मग ते थांबवणे शक्य होईल.
हेच नेमके रिटे यांना घडायला नको आहे, म्हणून हा थयथयाट दिसून येतो!
आपला
गुंडोपंत
?
धर्मांतरात मूळचेच असंस्कृत आणि अनैतिक असे काही नाही.
सावरकरांनीही धर्मांतराचे प्रयत्न केले होते असे स्मरते.
धर्मांतर
धर्मांतर हे लालुच दाखवुन केल्या जाते त्यास विरोध आहे. लोकांच्या आर्थिक हतबलतेचा फायदा घेउन केलेले धर्मांतर हे निंद्य आहे. ईशान्य भारतातच काय् परंतु संपुर्ण भारतात फक्त ट्रायबल बहुल भागच फोकस केल्या जातो यातच खरी गोम आहे. येथे धर्मांतराच्य पधद्ती बद्दल माहिति आहे.
विश्वास कल्याणकर
नको
लोकांना आर्थिक हतबलतेत राहू देणे निंद्य आहे. त्यांना एक दिवसाचे जेवण मिळाले तरी सेक्युलर देशाच्या दृष्टीने चांगला सौदा आहे.
गैरफायदा? जाग?
मग आर्थिक हतबलतेचा "गैरफायदा"(आज एक दिवसाचे जेवण हा फायदा आहे) हेच धर्मांतरवादी घेऊ लागल्यास आवाज उठवावा काय?
?
गैरफायदा म्हणजे काय?
विस्थापन
स्थानिक लोकांचे विस्थापन व हक्कांवर गदा.
साधारणपणे मुंबईतील मराठी व इतरभाषिक हा मुद्दा ह्याच समान धर्तीवर आहे, तेंव्हा आवाज कधी उठवावा? मराठी माणसाची कितपत गळचेपी झाल्यावर आवाज उठवावा? कि केवळ बळी तो कानपिळी हे तत्वच योग्य मानावे?
व्याख्या
गळचेपी म्हणजे काय?
सक्तीचे विस्थापन, हक्कांवर गदा हे अन्यायच आहेत. परंतु दुकानांच्या पाट्या स्थानिक भाषेत हव्यातच अशी मागणी करणे हा माज आहे.
काऊन्टर/विरोध व्यवस्था
निदान काऊन्टर/विरोध करणारी व्यवस्था असणे गरजेचे आहेच, राज्य सरकार राज्याला जेंव्हा अमुक एक धर्माचे घोषित करते तेंव्हा धोक्याची पातळी ओलांडली जाऊ शकते हे लक्षात घेण्यासारखे आहे, पण अन्याय होण्याची वाट बघणे भित्रेपणा वाटू शकतो.
गळचेपी म्हणजे जाणतेपणे स्थानिकांमध्ये न सामावणे, मुंबईतील बहुतांश अमराठी लोकांचे मराठी लोकांबद्दल असलेले मत म्हणजे 'घाटी' हेच आहे, सुकेतू मेहता त्याच्या मक्सिमम सिटी मध्ये जे सांगतो तेच इतरांचे मत असल्याचे जाणवते, मराठी ला मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न देखील न करणे (येत असून) हा माज आहे.
तसेही अमराठी भाषिकांचा कंपूबाजी हा प्रकार मुंबईत होता म्हणूनच ठाकरेंनी १९६० च्या दशकात मोहीम चालू केली, त्याला संगठीत स्वरूप दिले तर माज का? साधारणतः अस्मितेशी संबंधित गोष्टी टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना माज म्हणणे फारसे रुचत नाही. अस्मितेला संपवले कि स्थानिक अपोआप गुलाम होतो हे इंग्रजांच्या अनेक धोरणांपैकी एक धोरण होते.
माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता -
“Name-changing is in vogue all over India nowadays: Madras has been renamed Chennai; Calcutta, that British-made city, has changed its name to Kolkata… This is a process not just of decolonization but of de-Islamicization. The idea is to go back not just to past but an idealized past, in all cases a Hindu past. But to change a name, for a person or a road or a city, there had better be a very good reason. And there was no good reason to change the name of Bombay. It is nonsense to say that Mumbai was the original name… In 1995, the Sena demanded that we choose… Mumbai. This is how the ghatis took revenge on us. They renamed everything after their politicians, and finally they renamed even the city. If they couldn’t afford to live on our roads, they could at least occupy the road signs.”माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज मेहता - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात - सुकेतू मेहता - माज ह्याला म्हणतात -
तर?
देशाच्या प्रगतीसाठी प्रादेशिक अस्मिता ही एक खीळच वाटते. कंपूतच राहणार्या परप्रांतीयांविषयी नावड वाटणे मी समजू शकतो. 'अम्रिकेत गुढीपाडवा' आणि 'मुंबईत छटपूजा' हे दोन्हीही कंपूबाजीचे आविष्कार नाहीत काय?
ब्रिटिश, पारशी, सिंधी आणि गुजराथी लोकांमुळे बाँबे विकसित झाली ना? बोरीबंदरच्या गॉथिक इमारतीला व्हीटी हे नावच योग्य वाटते.
मग चालेल?
पक्षपातीपणा होऊ नये म्हणून विरोध व्यवस्था असणे हा मुद्दा होता. त्यावर मत द्या.
तसे असेल तर अस्मितेची व्याख्याच चुकीची आहे असे म्हणायला हवे, व्हीटी बद्दल असणारे प्रेम अस्मितेचाच भाग आहे, फोर्टातल्या सुंदर इमारती पडून काचेच्या सोयीच्या इमारती उभ्या केल्यास बरे वाटेल काय?
अवांतर चर्चा जास्त होते आहे,पण अमरिकेतील गुढीपाडव्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला गेला तर ती कंपूबाजी खपवून घेतली जाईल काय?/जावी काय?
व्हीटी + छत्रपती शिवाजी टर्मिनस..अस्मिता आणि आठवण दोन्ही जपण्यात यशस्वी ठरू शकते. तोच मुद्दा नंतर दुकानांच्या नावाबाबत आहे.
?
कुठल्याश्या अधिकारीने चुकीचे उत्तर दिले तर तिच्याविरुद्ध तक्रार नक्कीच व्हावी, चौकशीनुसार कडक कारवाईसुद्धा व्हावी. त्यापेक्षा अधिक विरोध व्यवस्था म्हणजे काय? KKK सारखी हिंदू संघटना?
व्हीटी हे नाव देण्यामागे ऐतिहासिक कारण आहे, शिवाजीने मुंबईसाठी काय केले?
ते परवडले.
ओबामाला मंकी गॉडचे प्रेम का भरून आले?
McDonald's या पाटीशेजारी 'मॅक्डोनल्ड्स' असे लिहून काय साधते? Vodafone Store या पाटीशेजारी 'वोडाफोनचे दुकान' असे नव्हे तर 'वोडाफोन स्टोर' असे लिहिलेले असते. ही मराठी आहे की निव्वळ देवनागरी? तसली अस्मिता मोडून पडलेलीच बरी.
नाही
उत्तर चुकीचे का बरोबर हा मुद्दा नाही, तसे वाटणे हेच मुळात परिस्थिती तशी असण्याचे द्योतक आहे. तसे न घोषित करता मनमानी केले तर चालू द्यावे काय? kkk - तुम्ही टोक गाठताय, शिवसेनेचा ६०-८० च्या दशकातला अवतार हा मराठी माणसाला हवाच होता, त्याचे काही साइड ईफ्फेकट्स आहेत हे मान्य पण मूळ रोगापेक्षा औषधाचे साइड ईफ्फेकट्स नक्कीच परवडतात, निदान ते साइड ईफ्फेकट्स असेपर्यंत.
विकी आली होती का भूमिपुजनेसाठी? कि तिने वाहिल्या विटा?
मग नावात प्रेम आहे काय?
'गॉड' आहे कि नाही हे सिद्ध नाहीये...माकडा-सम काही आहे एवढेच.
सुरुवात देवनागरीत करूया, एकदम टोकाला गेल्यास आयडेनटीटी घालवली वगैरे आरोप होणार. 'मॅक्डोनल्ड्स' हे 'मॅक्डोनल्ड्स' च हवे, ते नाव (प्रोपर नाऊन) आहे त्यात इंग्रजी वगैरे काही नाही. Vodafone Store या पाटीशेजारी 'वोडाफोनचे दुकान' हे मात्र नक्कीच हवे.
अवांतर : 'मॅक्डोनल्ड्स' चे 'मकरंद'चे' दुकान असे चालेल काय?
>>ब्रिटिश, पारशी, सिंधी आणि गुजराथी लोकांमुळे मुंबई विकसित झाली ना?
विकसित दास्यत्वापेक्षा, अविकसित स्वाभिमान बरा नाही का? ह्यांनी विकास केला नाही. हा विकास बाय चॉइस नक्कीच नव्हता, बंदरामुळे ब्रिटीश आले आणि त्यांच्यामुळे स्वप्रगतीसाठी बाकीचे उपरे आले, अमेरिकेची प्रगती भारतीयांमुळे होते आहे असे म्हणणे फक्त तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे, बाकी स्वार्थच आहे.
असहमत
नाही, तशा अधिकार्यांविरुद्ध तक्रार करावी.
परंतु ते चूक होते.
तिच्या अधिपत्याखालीच विकास झाला ना?
त्या नावात प्रेम नाही परंतु नवीन नावाविषयी नावड आहे. जुन्या नावाला ऐतिहासिक समर्पकता आहे.
कशाची सुरुवात? जगातील सर्वांना सामायिक संवाद साधण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही. इंग्रजी न येणार्यांच्या अत्यावश्यक कामांपुरती (उदा. सरकारी, निमसरकारी वापर) मराठी मिळावी.
दास्यत्व कोठे आहे?
केवळ दुनियादारीसाठी मुंबईचा विकास कोणी केला? शंकरशेठनीसुद्धा व्यक्तिगत उन्नतीसाठीच व्यवसाय सुरू केला ना?
मी पण.
:)
ते बरोबर होते.
दुनियादारी नव्हती ना? मग विकासाची किमत मिळाली आहे त्यांना..हिशोब झाला आहे, आता कशाला नाव द्यायचे? नवीन नको म्हणून जुने हवे असा प्रकार आहे.
ब्रिटिशांना विकासाचे क्रेडीट देणार असाल तर ते दास्यत्वच आहे.
मग फ्लोरा फौनटेन बरे कि हुतात्मा चौक? मोरारजी देसाई ह्यांची व्यक्तिगत उन्नती महत्वाची कि चिंतामणी देशमुखांचा त्याग महत्वाचा?
किती उपरे मेले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत?
नाही, मराठी न येणाऱ्या लोकांसाठी व गरजेपुरती इंग्रजी वापरावी.नाव मराठीत लिहिल्यामुळे, फक्त इंग्रजी येणाऱ्यांचे अडले आहे काय?
प्रति
दाक्षिणात्यांनी कंपूबाजी करून खासगी कार्यालयांत नोकर्या मिळविल्यामुळे कोणता मूलभूत हक्क डावलला गेला होता?
यांना तर विकास न करताच नाव हवे आहे.
सतीप्रथा चालेल की लॉर्ड बेंटिंग?
दोन्ही!
ती चळवळ, भारतीय अस्मितेची चळवळ नसून मराठी स्वार्थासाठीची चळवळ होती ना? मुंबई महाराष्ट्रात राहिल्यामुळे देशाचा काय लाभ झाला?
अस्मिता सोकावते.
नैसर्गिक निवड
"गेला" नसून "जाऊ शकतो" ह्या भावनेतून विरोध व्यवस्था हवी, कंपूबाजी करून स्वार्थ साधला असेल तर अधिक शक्तिशाली कंपूबाजी करून त्याला उत्तर दिले तर चूक काय?
शिवरायांचा संबंध अमुक का शहराशी नसून महाराष्ट्राच्या जडण घडणीत आहे, फक्त इमिडीएट इतिहासच लक्षात घ्यायचा असेल तर स्वात्यंत्र लढ्यात मुंबईसाठी मेलेल्या लोकांच्या नेतृत्वाचे नाव द्यावे.
चांगल्या गोष्टींचे कौतुक आहेच पण माज चालून घेणार नाही. १८९७ मध्ये पुण्यात प्लेग च्या साथीचे निराकरण कसे झाले ह्याचा वृतांत जाहीर आहे, त्याला चापेकरांनी दिलेले उत्तरच समपर्क आहे.
ब्रिटिशांनी सोयीसाठी केलेलं विभाजन तसेच ठेवण्यात तरी काय लाभ होता? तरी हि चळवळ मुंबई, गुजराथ मध्ये जाऊ नये हे कारण अधिक ठळक होते, आणि मराठी लोक अधिक असतील तर मुंबई महाराष्ट्रात असणे विभाजनाच्या निर्णयासाठी जास्त समर्पक वाटते.
नैसर्गिक निवड.
असहमत
कंपूबाजी हा गुन्हा नाही, मारहाण करणे हा गुन्हा आहे.
शिवाजीचे 'साम्राज्य' चारपाच जिल्हेच होते असे कुमार केतकर यांनी म्हटल्याचे स्मरते.
मुंबई महाराष्ट्रात राहिल्यामुळे मुंबईचे असे काय भले झाले जे मुंबई गुजरातमध्ये गेल्याने/केंद्रशासित बनल्याने/देश बनल्याने झाले नसते?
मुळीच नाही! ती कृती निंद्य होती. असत्य वृत्तांतांवर विसंबिल्यामुळे गोखलेंना माफी मागावी लागली होती.
ते मराठी लोकांना योग्य वाटते यात नवल नाही. परंतु, त्यामुळे मुंबईचे/देशाचे काय भले झाले?
अपील टू नेचर.
प्रति
कंपूच्या शक्तीचा फायदा घेणे गुन्हा आहे ना?
KUMAR KETKAR (Fri Feb 21 20:08:50 1997 IST):
However it would suffice to say that the saints tradition in Maharashtra and the first ever welfarist state attempted by Shivaji Maharaj way back in the 17th century .
स्वात्यंत्र लढा हा इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा ह्या अर्थाने घेऊन विधान केले होते, त्या स्वात्यंत्र लढ्यातील मुंबईतील नेतृत्वाचे नाव द्यावे जर इमिडीएट इतिहासच लक्षात घ्यायचा असेल...आणि मुंबई केंद्रशासित झाल्यास काहीच हरकत नसावी पण गुजरातेत जाण्यास हरकत होती आहे. गुजरात मध्ये गेली असता बहुसंख्य मराठी माणसे गुजराती कंपूबाजीचे शिकार होऊ शकले असते.
ती कृतीच भारतीय स्वात्यंत्र लढ्याचा हेड ऑफ द कर्व्ह होती असे मानले जाते, तसेही गुलामाने स्वात्यंत्र मिळवण्यासाठी केलेली कोणतीही कृती नैतिकच असू शकते.
सो इज द आदर वे राउंड.
प्रति
कोणत्या कलमाखाली?
तर?
शक्य. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांनी मुंबई महाराष्ट्रात राखून मुंबईवर/देशावर उपकार केले नाहीत, स्वार्थ साधला.
सनातन प्रभातची नांदी म्हणू.
समाजाला धर्माच्या गुलामगिरीत नेण्यासाठी त्यांना ब्रिटिशांपासून मुक्ती हवी होती, त्यांना लोकशाहीचे तत्त्व म्हणून स्वातंत्र्य नको होते.
पुन्हा सांगतो, 'नैसर्गिक निवड' हे तुम्ही दिलेले उत्तर ही 'अपील टू नेचर' या प्रकारची चूक आहे आणि ते उत्तर अग्राह्य आहे.