उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरीत्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म.
नितीन मुसळे
August 2, 2009 - 7:29 am
नुकतीच माझ्या पहाण्यात निर्गुणाचे भेटी नावाची श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरित्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म पाहण्यात आली.संबंधित विषयांत रुची असणार्यांनी अवश्य पहावी.यूट्यूब वर झलक आहे.
http://www.youtube.com/watch?v=0wX0j_JmO2k
दुवे:
Comments
निसर्गदत्त
या व्यक्तीला निसर्गदत्त असे का म्हणले जात आहे. स्रर्वच माणसे, पशू, जीव-जंतू निसर्गदत्त असतात.
यात या व्यक्तीचे विशेष काय?
चन्द्रशेखर
हे नाव आहे
कारण निसर्गदत्त हे चन्द्रशेखर या नावा सारखेच एक नाव आहे.
या व्यक्ती विषयी आधी काही माहिती काढून वाचली तर असे प्रश्न येवू नयेत, असे वाटते.
आपला
गुंडोपंत
महाराज
मी सहसा 'क्षक्षक्षक्षक्षमहाराज' असल्या नावांच्या व्यक्तींची माहिती करून घेण्याच्या फंदात पडत नाही.
मला ती कधीच फारशी उपयुक्त वाटलेली नाही. नावाबद्दल कुतुहुल वाटले म्हणून विचारले इतकेच.
चन्द्रशेखर