अनुभव

हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !


हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !

अभिमन्यू एकाकी पडलाय

शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत झालेल्या राड्याला अनेक पदर आहेत.ऐन थंडीत स्वतःची पॉलीटिकल पोळी शेकण्यासाठी होळी पेटवली कोणी आणि त्यात भाजले कोण?

आजी - आजोबांच्या वस्तु - ८ (तार)

आज रविवार असल्याने घरात सगळेजण होते. दादा काँप्युटरवर बसला होता. शेजारी आबा काही न बोलता शांतपणे तो काय करतोय ते बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे मेलबॉक्स उघडला, तसंच याहूवरही तो ऑनलाईन गेला. त्याच्या मित्रांशी चॅट सुरू केलं.

लढा लहानगीचा

खुलासा: हे ललित साहित्य नाही. व्यक्तिचित्र म्हणता यावे, उपक्रमावर चालून जावे असे वाटते. अन्यथा, अप्रकाशित करण्यास लेखिकेची ना नाही.

माझंही एक स्वप्न होतं....

"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा.

 
^ वर