अनुभव
आपलाच पण आपणच विसरून गेलेला एक हिंदु भाग - इंडोनेशिया
इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास
रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.
घसरगुंडीची शाळा - २
पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते.
घसरगुंडीची शाळा - १
ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते.
सुताची गुंडी
प्लॅस्टिक पिशव्यांच्या सुळसुळाटापूर्वी दुकानांत कागदी पुड्यांत बांधून माल देत असत.(अशा पुडीला गुंडाळ गुंडाळ दोरा गुंडाळणारा 'गुळाचा गणपती' मधील अण्णांच्या दुकानातील नारायण आठवा )."आहे मनोहर तरी..."च्या लेखिका लिहितात :
आजी - आजोबांच्या वस्तु - ५ (शिवणयंत्र)
काल मी आजी बरोबर फुलं वेचायला गेलो होतो. नंतर देवळातही गेलो. आजीने त्या वेलीवरच्या गुंजादेखील दाखवल्या. मस्त लाल चुटुक गुंजा!
पाणी
गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या युनाटेड नेशन्स मधे एक पाण्यावरचे प्रदर्शन बघण्याचा योग आला होता. तसे प्रदर्शन साधे होते.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ५ - फलज्योतिष शास्त्र , प्रवाद ,समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?
दुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास
आंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही.
दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना
लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का?