अनुभव

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.

सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट)

सामाजीक उद्यमशीलता या सदरात मोडणारा सामाजीक गुंतवणूक म्हणून एक लेख लिहीला पण चुकून तो चर्चेत टाकला. त्यात संदर्भ दिलेला पुढचा भाग येथे सांगतो. हा लेख मोठा करण्याची इच्छा नाही.

`श्रीराम' यांच्या जगन्मान्य अस्तित्त्वाचे दाखले

१. श्रीरामाच्या काही नावांचा उगम
२. रामपरिवार व अवतार
३. वैशिष्ट्ये
४. रामायण
५. रामायणातील काही प्रसंगांचा भावार्थ

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व उपक्रमावरील सदस्यांना हार्दिक शुभेच्छा !

अ. गुढीपाडवा असा साजरा करा !

१. हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा
२. गुढी उभारण्याची पद्धत
३. धर्मध्वज पूजा-विधी
४. कडुनिंबाचा प्रसाद
५. संवत्सर पूजा

आ. गुढीपाडव्याचे महत्त्व

आश्रमानुभव

हा लेख आधी मनोगतवर प्रकाशित झालेला आहे.

~~~

जगन्नियंता

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

'अंतर्नाद' -एप्रिल २००८

आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे.

प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

 
^ वर