जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

मध्यमवर्गाचे महत्वाचे आर्थीक प्रश्न

सर्वप्रथम मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट या धाग्यावर सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मनःपुर्वक आभार.

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

विकासाची फळ!

विकासाची फळ!

चैन ही घातक आहेका? किंवा कुठली चैन घातक आहे?

चैन ही घातक आहे का? किंवा कुठली चैन ही घातक आहे?

एका बाजुला डबल इंजिन (गरजेपेक्षा जास्त उत्पन्न व त्यासोबत होणारे दुष्परिणाम) आणि दुसर्‍याबाजुला नेमके किती उत्पन्न हे गरजे पेक्षा जास्त आहे त्याबद्दल चालु आहे.

मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट

उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक

मध्यमवर्गीय डबलइंजिन कुटुंबे

सध्याच्या मध्यमवर्गात डबलइंजिन कुटुंबेच जास्त दिसतात. उदा. आयटीवाल्या कुटुंबातला नवरा २ वर्षे परदेशी (ऑनसाइट) जातो. काही लाख कमावतो. कधी बायको जाते. मग फ्लॅट मोकळा होता. एक फ्लॅट मोकळा झाला की दुसरा मोकळा होतो.

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

सूर्यास्ता नंतर....

हाजीअली घराजवळच असल्याने येता-जाता हाजीअलीचेच फोटो टिपणे होते. विशेषत: सूर्यास्ताचे फोटो!
प्रत्यक्ष सूर्यास्तापेक्षा सूर्यास्तानंतर रंगांची, ढगांची फार छान आतषबाजी होते!
अशीच एक सूर्यास्तोत्तर संध्याकाळ!

आंतर्जालावरील मराठी स्पेल चेक

आपल्या ब्लॉग किंवा वेबपेजवर मराठी शुद्धलेखन तपासायचे असेल तर एक उपयोगी एक्स्टेंशन आता मी येथे उपलब्ध करून दिले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/187582/

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

Source: lbl.gov
left

आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लाग

 
^ वर