ब्र - कविता महाजन
ब्र - कविता महाजन:
किमंत: १८० भारतीय रुपये
पृष्ठे: ३३६
प्रकाशक: राजहंस प्रकाशक
आवृती: दुसरी, ऑक्टोबर २००५
हे अनुभव लेखन आहे आहे एका सामान्य स्त्रीचे. एक सर्वसामान्य गृहीणी ते एक समाजसेविका असा प्रवास झालेला.
ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.
जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार:
तर्कक्रीडा - पहेचान कोन?
एक फार रोचक गोष्ट अनुभवास आली. सनस्क्रीन लोशन ऐकले असेल. सुर्याकिरण-युव्ही इ बचाव करण्यास व त्वचारक्षणास उपयुक्त म्हणून याचा वापर आहे.
एक देश बारा भानगडी अशी भारताची दुरवस्था झाली.
काश्मिरात आगीशी खेळ.
एक गलबलून टाकणारा अनुभव
काल रात्री साडेआठच्या सुमारास अचानक अतिशय खोल व खर्जातून येणारा ठोक्याचा आवाज कानावर येऊ लागला. प्रथम वाटले की रस्त्यावर कोणीतरी गाडीतील स्टिरिओ प्रणाली मोठ्याने लावली असावी.
महागाई-इंधन दरवाढ भारत बंद यांचा संबंध !
भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.
ब्लॉगजगत्??
वृत्तपत्रात लिहिणार्या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का?
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
माझे ब्लॉगर मित्र आणि सामाजिक डॉक्टर यांनी खासदारांच्या वेतन वाढी विरोधात"सजग'चे विवेक वेलणकर यांनी सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.