युनिकोडविषयी काही प्रश्न
क चा पाय मोडून त्याला ष जोडला की 'क्ष' बनतो. त्याची एकूण लांबी होते ३. पण त्याला ष जोडायच्या आधी "झिरो विड्थ जॉइनर" जोडला तर त्याची लांबी होते ४ आणि तो बनतो 'क्ष'. जोडाक्षरांची आडवी मांडणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४
सम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता.
भारतीय व्यापार-सुत्र
"माझा असा अंदाज आहे ते दोघेही (भारत आणि चीन) एकत्र परंतू पूर्ण स्वतंत्र मार्गाने प्रगती करतील. मात्र दोघांसाठी एक गोष्ट नक्की आहे की दोघांनाही त्यांच्या संस्कृतीशी नाळ पुनर्स्थापित केल्याशिवाय प्रगती करणे शक्य नाहि.
महागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय
भारतात दोन प्रकारचे निर्देशांक, सरकार दर महिन्याला घोषित करत असते. त्यातल्या एकाला WPI (Wholesale Price Index) किंवा ठोक किंमतीचा निर्देशांक असे म्हटले जाते.
बरहा आणि एनएचएम रायटर
न्यू होरायझन मिडीया या कंपनीने एनएचएम रायटर (NHM Writer) या नावाचे बरहासारखे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
http://software.nhm.in/products/writer
हे वापरायला बरहाइतकेच सोपे आहे पण बरहात नसणार्या २-३ महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत.
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
ब्लॉगिंग जगतातून साभार पोहोंच .
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
प्लास्टिक पिशव्यांना बंदी .
सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी.
या घातपाता मागे परकीयांचा हात आहे.
छोटा विकिपीडिया
काही वेळा विकिपीडियामधील माहिती ही खूपच शब्दबंबाळ स्वरूपात समोर येते. आपल्याला जर त्यातील सारांशरुपाने २-४ महत्त्वाची वाक्ये हवी असतील तर इतक्या मोठ्या पानावर शोधताना खूप वेळ लागतो.
तर्कक्रीडा: ८०: लव आणि कुश
दोन भाऊ आहेत. ते जुळे आहेत. त्यांना आपण लव,कुश म्हणू.त्यांची खरी नावे
आपल्याला ठाऊक नाहीत.तसेच आपण दिलेली नावे त्यांना ठाऊक नाहीत.
भारत फुटबॉल ह्या खेळात मागे का आहे बरे?
सध्या सगळीकडे फुटबॉल विश्वकपाचा ज्वर पसरला आहे. हा चर्चाप्रस्तावही मी ब्राझील - हॉलंड सामना बघतच लिहितो आहे. भारत ह्या विश्वकपात नसूनदेखील.