एक देश बारा भानगडी अशी भारताची दुरवस्था झाली.

काश्‍मिरात आगीशी खेळ. नेहरूंनी केलेली चूक भारताला ६० वर्षा नंतर ही भोवते , महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, शिक्षण वाद , राजस्थान मधील जाट - गुज्जर -दलित जात प्रश्न सतत पेटवला जात आहे, आंध्रात कारण नसताना तेलंगणाचा वाद उरकून काढून आग लावली ती भडकली तेंव्हा करोडो रुपयाची मालमत्ता भस्मसात झाली , अनेक लोकांचे प्राण गेले आणि केंद्राने प्रकरण थंड्या बस्त्यात ठेवले तामिळनाडू क्षेत्र वाद , उत्तर-पूर्वे तील आसाम, मणिपुर, नागालेंड, अरूणाचलप्रदेश, मिजोराम, त्रिपुरा, मेघालय सिक्किम मधील परकीय देशांचा, धर्मांध मिशिनरी लोकांचा वेढा, पंजाब मध्ये इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांनी स्वार्था साठी उभा केलेलं भिंदर वाल्याचे भूत आणि तेथील हिंसाचार मुळे देशाचे झालेले नुकसान, गुजराथ मधील धर्मवादाचा अतिरेक
बिमारू हिंदी भाषिक राज्यांचा नेत्यांचा दुराग्रह बेतालपणा, भष्ट्राचार, सर्व भारतात वीज नियोजन आणि रस्ते नियोजनाचा बट्ट्याबोळ १०-१२ तास लोड शेडींग या मुळे उध्वस्त झालेला ग्रामीण भारत
( INDIA नव्हे ) दहाषदवाद्यांचे नियमित हल्ले , राजकारण्यांचा कमकुवतपणा , आणि तरीही मेरा भारत महान म्हणत देश २०१५ मध्ये जागतिक महासत्ता होणार याचे मृगजळ जनतेला दाखवणारे कर्मदरिद्री भ्रष्ट नेते . भारतीय खासदारांचे मंत्र्यांचे पंतप्रधानाचे काळे कारनामे . देश बांधवाशी बेईमानी करून २५००० लोकांच्या मारेकारयास देशा बाहेर पळून जावू देण्यास मदत जगात फक्त INDIA तील बेईमान नेतेच करू शकतात. It Happens Only In India
एक देश बारा भानगडी अशी भारताची दुरवस्था झाली. बेळगाव महाराष्ट्रात राहिले काय कर्नाटकात राहिले काय भारताच्या बाहेर तर नाही. केवळ राजकीय कारणाने हा प्रश्न तापवत ठेवून त्यावर .नेते स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजत जनतेला मूर्ख बनवत आहेत. या पेक्षा महाराष्ट्रा तील अविकसित भागावर लक्ष द्या नक्षल ग्रस्त विभागाचा विकास करा. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या नेत्यान मुळे राज्या-राज्यात भांडणे लागलीत आणि या आगीत तेल ओतण्याचे काम हिंदी बिमारू राज्याचे नेते करत आहेत याला बंदी घातली नाही तर रशिया सारखे तुकडे होतील
हमारे प्रधानमंत्री
जब प्रश्न समस्या का हल खोजते है
तब सिर्फ आंकड़ों के
औसत से काम चलाता है
चूँकि वह समस्या की गहराई को
ठीक से नहीं नाप पाता है
इसलिए हमारी तरक्की का सपना
हर बार डूब जाता है हिंदी ब्लोग जगत

 
^ वर