सूर्यास्ता नंतर....

हाजीअली घराजवळच असल्याने येता-जाता हाजीअलीचेच फोटो टिपणे होते. विशेषत: सूर्यास्ताचे फोटो!
प्रत्यक्ष सूर्यास्तापेक्षा सूर्यास्तानंतर रंगांची, ढगांची फार छान आतषबाजी होते!
अशीच एक सूर्यास्तोत्तर संध्याकाळ!

लेखनविषय: दुवे:

Comments

वॉव

जबरदस्त... हे मात्र खरे की सुर्यास्ता नंतर रंगांची उधळण जास्त छान वाटते.






फार सुंदर

सुंदर.

धन्यवाद!

चाणक्य, चित्रा...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

अप्रतिम

सुंदर

फोटो फार आवडला.

अगदी अगदी

खरे आहे अगदी समुद्र किनार्‍यासारख्या सुंदर जागेतच नव्हे तर काँक्रीट जंगलातही सुर्य ऑरेंज रंगाची उधळण करतोच. फोटोवर संस्करण नाही पण ऑरेंज रंग सगळीकडे भरलेला दिसतो.

इथे

इथे परवा जावेद अख्तरने ट्वीट केलेल्या ओळी आठवल्या

उंची इमारतोंसे मकान मेरा घिर गया
कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए

धन्यवाद

नंदन, दीपक, सहज...प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
सहज, फोटो छान आहे!:-)

सहमत

सहमत आहे. फोटू मस्त.

 
^ वर