उपक्रम

उपक्रम या संकेतस्थळावरील लेख

उपक्रमवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांवर मालकी हक्क (कॉपीराईट) कोणाचा असतो? तसेच त्या लेखात बदल किंवा तो लेख परत घेण्याचे हक्क लेखकाला असतात किंवा नाही यासंबंधी कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

लेखनविषय: दुवे:

ज्योतिषासंबंधी लेख्

उपक्रमवर लेखन सुरू करून मला थोडेच दिवस झाले आहेत. या संकेतस्थळावरच्या लेखांचा दर्जा व येणारे प्रतिसाद हे खरोखरच् उच्च अभिरुचीचे असतात. या संकेतस्थळावर फेरफटका मारताना, ज्योतिषासंबंधी काही लेखन दृष्टीस पडले.

चौकशी

नमस्कार मंडळी,

जपणूक् आपल्या ठेव्याची

भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत.
त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा"

मदत हवी आहे!

विषय - पाणिनी

अर्थ अवर

वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला.

उपक्रमींचा (ओसरू लागलेला) लेखन उत्साह

काही दिवसांपूर्वी मला असे जाणवले की पूर्वी जितक्या सातत्याने मी उपक्रमवर लिहीत असे तितक्या सातत्याने हल्ली मी उपक्रमवर लिहीत नाही.

"कुठे काय" विषयी थोडेसे...

नमस्कार
(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)

या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे.

विकिवर मराठी भाषा हा लेख वाढवतो आहे. त्यात कालिक भेद हा विभाग आहे. त्यात अनेक लेखकांचा उल्लेख येतो. या लेखकांची काही माहिती आपण देऊ शकाल काय?

यादवकाल

 
^ वर