उपक्रम
मराठीपुस्तके.ओर्ग या या उपक्रमाबद्द्ल
मराठीपुस्तके.ओर्ग या www.marathipustake.org या उपक्रमाबद्द्ल.
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदत हवी आहे
१ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चे संकेतस्थळ २००८ सालच्या महाराष्ट्रदिनी सुरू झाले.
अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील उपक्रम सदस्यांना कळावी हाच उद्देश.
"त्रिवेणी "
सेवा भारती मेघालय - एक अपील
सेवा भारती ही संस्था मेघालयातील दुर्गम भागात मोबाईल डिस्पेन्सरी चालविते. या प्रकल्पा अंतर्गत तेथील खेड्यात एक मोबाईल व्हॅन, एक डोक्टर, एक कंपाऊंडर आणी एक ड्रायव्हर असा ताफा असतो.
संपादकांना विनंती
संपादकांना मनापासून विनंती की उपक्रमवर ज्योतिष या विषयावरील सर्व लिखाण त्वरीत काढून टाकावे. असल्या भ्रामक विषयांचा प्रचार उपक्रमसारख्या माध्यमातून तरी होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.
चंद्रशेखर
उपक्रम दिवाळी अंक २००९!
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २००९
http://diwali.upakram.org/
रेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा
नमस्कार,
’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४
मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट
मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती