उपक्रम

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुण्यातील वाहतुकः समस्या आणि उपाय

पुण्यातील वाहतुक समस्येवर वसंत व्याखानमालेत आपले सदीप ब्याखान देण्याचा मान यावेळी पथमच वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त श्री मनोज पाटील यांना मिळाला. पुण्यातील वाहतुक हा संवेदनशील नागरिकाचा चिडचिड करण्याचा विषय आहे.

उपमा अलंकार्

मराठी भाषेला आकर्षक आणि मोहक बनवणारा हा अलंकार आहे. अलंकार! थोड्क्यात काय तर मराठी भाषेचे आभुषण!

लघुपट महोत्सव


लघुपट महोत्सव

पूर्वीचे अभ्यासातील धडे..आणि आताचा अभ्यासक्रम

पूर्वीच्या पाठ्यपुस्तकातील धडे किवा कविता या अतिशय प्रभावी आणि मनोरंजक असायचे..
तसेच ते मुलांच्या मनावर एक संस्काराचा ठसा उमटवून जात होते.

सरकार भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याकरता अजामीनपात्र गुन्ह्याच्या कायदा का करत नाही.

वाचा !! विचार करा !! आणि कृती करा.!! जीवनमरणाचा प्रश्न आहे.
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक

मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
-Thursday, February 25, 2010 AT 10:05 AM (IST)

Tags: chief post master general, arrest, bribe, cbi

उपक्रम सदस्य सर्वेक्षण

फल ज्योतिष्य/ होमिओपॅथी ह्यांच्या उपयुक्तते विषयी ही चर्चा नाही, उपक्रमींचा कल ह्या दोन गोष्टींमधे कुठे आहे जाणून घ्यायचे कुतुहल ह्या हेतूने विरंगुळा म्हणून हा धागा सुरू करत आहे.

मदत हवी आहे ?

मी मिपा च्या हॉटेल मध्ये मिसलपाव नेहमी जातो . मला मिसलपाव चा सदस्य व्हायचा आहे. कोणी मदत करेल काय? कारण तिथली बहुतेक मंडळी मला इथे दिसतात. मी दोनदा प्रयत्न केला पण प्रवेश च मिळत नाही. कृपया कोणी सांगेल काय???
लेखनविषय: दुवे:

उपक्रम लेखकांसाठी सूचना-पुस्तिका : एक उत्क्रांतीचा प्रयोग

नुकतंच उपक्रमाच्या वाचकवर्गाविषयी प्राथमिक आकलन झालं. त्यातून वाचकवर्ग वाढवणे व वाचकांचा उपक्रमातला सहभाग वाढवण्याविषयी काय करावं असा प्रश्न उपस्थित झाला. एक सूचना अशी होती की लेखकांसाठी एक गाइड तयार करावं.

उपक्रम दिवाळी अंक

उपक्रम दिवाळी अंकातल्या लेखांखालील प्रतिसाद म्हणून अनेक जाहिराती व गार्बेज संदेश् घुसडण्यात आलेले माझ्या संगणकावर तरी दिसत आहेत. संपादकांनी ते काढून टाकावे अशी विनंती.

 
^ वर