उपक्रम

संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग

सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.

सामाजिक उपक्रम

आज समाजात जिथे केवळ भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला शिव्या घालून आपली जबाबदारी टाळण्याकडे कल दिसतो, त्याचवेळी अनेक व्यक्ती व संस्था निरलस वृत्तीने काम करुन आपाआपल्या परीने 'सकारात्मक बदल' घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 
^ वर