उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रम दिवाळी अंक २००९!
दिवाळी अंक
October 18, 2009 - 6:46 am
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २००९
http://diwali.upakram.org/
दुवे:
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २००९
http://diwali.upakram.org/
Comments
अभिनंदन
अभिनंदन...
आता वाचतो अंक...
सुंदर...
अंक चाळला..
सुंदर दिवाळी अंक. जियो...!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
अभिनंदन
आकर्षक मुखपृष्ठ, आल्हादकारक रंगसंगती व उत्सुकता चाळवणारे लेखविषय.
सुंदर दिवाळी अंक. अभिनंदन.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अभिनंदन
अंक फर्मास निघाला आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन.
---
अभिनंदन
माझ्याकडूनही.
+१
सुरेख दिवाळी अंक आणि मांडणी. संपादकमंडळाचे आभार आणि अभिनंदन!
+१
सुरेख दिवाळी अंक आणि मांडणी.
त्रिवार अभिनंदन :-)
त्रिवार अभिनंदन :-)
त्रिवार अभिनंदन :-)
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अतिशय सुंदर..
दिवाळी अंक अगदी मुखपृष्ठापासून अतिशय सुंदर आणि नेटका झाला आहे. रंगसंगती तजेलदार वाटली.
काही लेख वाचूनही पाहिले. त्यांचा दर्जाही सुरेख आहे.
इतका सुंदर अंक उपलब्ध करुन देणार्या उपक्रमाचे आभार मानावेत तेवढे थोडेच....
अंकात लेख प्रसिद्ध झालेल्या सर्व लेखकांचे अभिनंदन आणि अंकाच्या निर्मितीला हातभार लावणार्यांचे आभार.
शुभेच्छा.
-सौरभ.
==================
अभिनंदन
दिवाळी अंका उत्तम लेखांनी सजला आहे. वेळ काढून लेख वाचायची तयारी सुरु आहे.
सर्वांचे अभिनंदन!
अभिनंदन
मुख्यपृष्ठ एकदम सुंदर... व्यंगचित्र आणि छायाचित्र झकास.
उपक्रमी लेखकांचे आणि सुंदर अंकबांधणी करणार्यांचे मनःपुर्वक अभिनंदन...
लेखन वाचून प्रतिक्रिया टाकूच...!!!
आवडला!
सलग दुसर्या वर्षी वैविध्यपूर्ण आणि वाचनीय लेखांचा दिवाळी अंक काढल्याबद्दल उपक्रम आणि संपादक मंडळाचे अभिनंदन!
उत्कृष्ट
अंक वरवर चाळला. अतिशय दर्जेदार आणि वाचनिय झाला आहे ह्यात शंकाच नाही. सर्वांचे अभिनंदन.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मुखपृष्ठ विशेष आवडले
मुखपृष्ठ विशेष आवडले. रंगसंगती वेगळी व आकर्षक वाटली. अंक सुटसुटीत झाला आहे.
प्रकाश घाटपांडे
अभिनंदन
अंक चाळला. वेळ मिळेल तसा वाचणार आहे. अतिशय माहितीपूर्ण आणि विषयांचे वैविध्य असलेला दिवाळी अंक. उपक्रमकारांचे व अंकनिर्मीतीत सहभाग असणार्या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दीक आभार.
जब्रा
दिवाळी अंक जबरा.
जैन तत्त्वांबद्दल हा लेख आहे आणि नाही..येथपासून वाचायला सुरुवात केलीय.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
आकर्षक मुखपृष्ठ
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ चित्ताकर्षक आहे.अंक हातात घेऊन चाळावासा वाटतो. थोडे दुरून (दोन अडीच मीटर) पाहिल्यास पाकळ्यांवरील पाण्याच्या थेंबासह फूल अधिक छान दिसते. अंकाचे अंतरंग समृद्ध असणार याची कल्पना स्वगृह पृष्ठ वाचून येते.श्री.दिवाळी अंक आणि त्यांचा चमू(टीम) यांचे हार्दिक अभिनंदन.
आकर्षक मुखपृष्ठ आणि मांडणी
दिवाळी अंकाची योजना करणार्यांचे अभिनंदन.
वाचून तेथे प्रतिसाद देईनच.
अभिनंदन
अंक सुरेख दिसतो आहे. सर्व संबंधीतांचे अभिनंदन.
मस्त
आत्ताच अंक वाचायला सुरूवात केली. "खेळ मांडियेला वाळवंटी", "कूटलिपी - एक विचार", "स्याद्वाद", "एक उत्क्रांती अशीही", अंकाचे मुखपृष्ठ हे सारेच फार छान झाले आहे. बाकीचे लेख वरवर चाळले. अंक उपक्रमाच्या लौकिकास साजेसा असा झाला आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन. उपक्रमींना दिवाळीच्या शुभेच्छा!
स्नेहांकित,
शैलेश
खेळ मांडियेला
सगळे लेख वरवर चाळले . सगळेच चांगले झाले आहेत.
'खेळ मांडियेला वाळवंटी'ने सुरवात केली. हा लेख चांगला झाला आहे. आता जेअर्ड डायमंडचे पुस्तक वाचायलाच हवे. समाजांच्या उदयास्तांवरून आठवले की, परदेशीय आर्यांनी भारतातील स्थानिक संस्कृतीला नमविले ह्याचे कारण त्यांकडील शस्त्रास्त्रे अधिक प्रगत होती. त्यांच्याकडे अश्व होते. रथ होते. हा लोहयुगीन समाजाने ताम्रयुगीन समाजाचा केले ला पराभव होता. तसेच मौर्यांच्या साम्राज्य एवढे फोफावण्यामागेच एक कारण त्यांना शस्त्रास्त्रनिर्मितीसाठी आवश्यक लोखंडाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत होता. मौर्यांची पाटलिपुत्राला राजधानी असल्यामुळे लोखंडाच्या खाणींवरही नियंत्रण ठेवणे सोपे झाले होते. चुभूद्याघ्या.
चांगला
अंक. माहितीचा खजिना दिसतोय. वाचून सविस्तर प्रतिसाद.
दिवाळीअंकाबद्दल अभिनंदन!
मुखपृष्ठ अतिशय सुरेख आहे! अनुक्रमणिका नजरेखालून घातली. अंक वाचनीय असणार असे दिसते आहे. वाचून सविस्तर प्रतिसाद देईन.
(आनंदी)चतुरंग
असेच
वरील प्रतिसादांशी सहमत आहे. आता अंक शांतपणे वाचावा म्हणतो.
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है
उत्तम
अंकाची माडणी अत्यंत आकर्षक आहे. लेखांची शीर्षके आणि लेखकांची नावे वाचून काही दर्जेदार मजकूर वाचायला मिळणार याची खात्री वाटते. अंकाचे यथास्थित रवंथ केल्यावर पुढील प्रतिक्रिया देईनच!
(आनंदित) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अभिनंदन
मुखपृष्ठ आणि अंक आकर्षक झाले आहेत. सर्वांचे अभिनंदन!!
अमित
अभिनंदन
छान अंक. अजून सर्व लेख वाचून झालेले नाहीत, जे वाचले ते सारे आवडले.
राधिका
वा:
छान अंक. सगळाच मजकूर वाचनीय.
नितिन थत्ते
काही लेखांवर प्रतिसादांची अडचण दूर!
दिवाळी अंकातील काही लेखांवर (उदा. शटरस्पीड आणि व्यंगचित्रे) प्रतिसाद देण्याचा दुवा दिसत नव्हता. आता प्रतिसाद देता येतील असे बदल केले आहेत.
गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक