सामाजिक
भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
एका साधनेची समिधा
आतापर्यंत अनेक मोठ्या, कर्तृत्त्वावान पुरुषांच्या पत्नींनी आपापले आत्मचरीत्र लिहिले आहे आणि प्रत्येकवेळी त्या त्या पुरुषांच्या एका नव्या आयामाची ओळख समाजाला झाली.
होमिओवेद
येथील चर्चा थंडावल्यावर, झोपण्यापूर्वी एकदा मिसळपाव बघितले तर तेथे गोमूत्राविषयी पोस्ट वाचली.
गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता. कोणाला काथ्याकूट करायचा आहे का?
चर्चेचे विषय:
कांगारू मदत केंद्र नवजात शिशु संरक्षण कार्यक्रम प्रशिक्षण .
मध्यंतरी दोन दिवस औरंगाबादला एका राज्य पातळीवरच्या प्रशिक्षणास जाण्याचा योग आला. इंडियन अकादमी ऑफ पेडीआट्रिक्स ( राष्ट्रीय बाल आरोग्य अकादमी ) व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी आयोजित केलेले हे प्रशिक्षण शिबीर.
सागरी तेलविहीर दुर्घटना - ३
सागरी तेलविहीर दुर्घटना - १
सागरी तेलविहीर दुर्घटना - २
(व्यक्तिगत अडचणींमुळे पुढचे भाग लिहीण्यास वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!)
जनगणनेत जात?
भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
जै जै म्हाराष्ट्र माजा
एकदा एका परिषदेसाठी परदेशात जायचे होते. व्हिसा आणि तिकीट यांच्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीचा आंतरजालावर शोध घेतल्यावर पुण्यातील एक एजन्सी सापडली. ती मराठी होती. दुसरी संस्था नावावरूनच मारवाडी असल्याचे दिसत होते.
सामाजिक क्षेत्राशी संबंधित नवीन ब्लॉग
सस्नेह नमस्कार,
सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्था व संबंधित घटकांसाठी मी ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉगद्वारे भारतातील तसेच विविध देशांमधील स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्यमशीलतेशी संबंधित घडामोडींची माहिती करुन देण्याचा विचार आहे.