साहित्य व साहित्यिक

माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो

विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते.

कादंबरी की आत्मचरित्र?

'चाळेगत' ही प्रवीण बांदेकर यांची कादंबरी वाचली. तिच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की,"ह्या सगळ्याला कुणी कादंबरी नाह्य म्हटलं तरी चालण्यासारखं आहे; पण ह्याला माझं आत्मचरित्र म्हणण्याचा अडाणीपणा मात्र कुणी करू नये!"

आँ?! हे काय हो तुकोबा?

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

माझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'

' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.

प्राचीन जोक :)

मी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही.

'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे.

पानिपताची मराठी भाषेला देणगी

पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

’द म्युझिक रुम’

इ.स. २१००....एका दूरच्या ग्रहावर प्रगत प्राण्यांची वस्ती आहे अन त्यांना नासाच्या व्हॉयेजर यानावरील यंत्रे सापडतात. त्यात असते एक सुवर्ण तबकडी अन ती वाजवण्याची कृती.

 
^ वर