साहित्य व साहित्यिक

दिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले

सालाबादाप्रमाणे दिवाळी आली व गेली. पहाट झाली भैरु उठला वगैरे. आता शिल्लक चिवड्या-चकल्यांची जशी नंतर एक सणसणीत तिखट मिसळ जमून जाते त्याप्रमाणे छापील दिवाळी अंकाची एक पारंपारिक खमंग चर्चा व्हायला हवी.

ऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण

नमस्कार.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'ऐसी अक्षरे' नावाच्या नव्या मराठी संवादस्थळाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे.

मंडळी, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक दीपज्योती २०११ हा आजच प्रकाशित करण्यात आलेला आहे...

रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना

दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.

कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा

आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत.

फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ 'फेलूदा'ची ओळख "शोनार केल्ला" या सिनेमाने झाली.

प्रकाशक

वास्तविक हा लेख मला काल - दिनांक २१ सप्टेंबर रोजी इथे प्रकाशित व्हावा असे वाटत होते, पण इथल्या [किंवा कदाचित माझ्या मशिनमधील] तांत्रिक अडचणीमुळे मी इथे 'मराठी' टंकन करू शकत नव्हतो.

११-१२ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके सुचवा

११-१२ वर्षांच्या किंवा किंचित वरच्या वयाच्या मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं कुणी सचवू शकेल का? गरज काहीशी अशी आहे:

  • पुस्तकं इंग्रजी भाषेत उपलब्ध असावीत. (पण इतर भाषांतून केलेली भाषांतरं चालतील.)

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

माझ्या संग्रहातील पुस्तके १३ - सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त.

 
^ वर